Advertisements
Advertisements
Question
बदकाने मिनूला काय सांगितले?
Advertisements
Solution
बदकाला मिनूचे कौतुक वाटले. बदक मिनूला म्हणाले, "मिनू, तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव. एकदा पिसं गळून पडली, कि ती पुन्हा जोडली जात नाहीत. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव."
RELATED QUESTIONS
शब्द ओळखा व कार्डवर लिहा.

तुमच्या शाळेत कोणकोणत्या ठिकाणी सूचना लिहाव्या लागतील, ती ठिकाणे ठरवा. तेथे लिहायच्या सूचना मित्रांशी चर्चा करून तयार करा.
खालील शब्द वाचा व तसेच लिहा.
पर्वत, सर्व, किर्र, पूर्व, मर्कट, सूर्य, प्रवास, चक्र, चंद्र, क्रमांक, प्रकार, ग्रह.
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
पाठवणी -
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
यजमान
खालील शब्दात लपलेला शब्द शोधा.
चाललीस
सगळ्यांनी मालतीच्या ______ कौतुक केले.
दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द लिहा.
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
ससा हा प्राणी ______ असतो. (धीट)
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
रुबाब
