Advertisements
Advertisements
Question
B(k, -5) आणि C(1, 2) या रेषेचा चढ 7 असेल तर k ची किंमत काढा.
Advertisements
Solution
B(x1, y1) = B(k, –5), C(x2, y2) = C(1, 2)
येथे, x1 = k, x2 = 1, y1 = –5, y2 = 2
रेषा BC चा चढ = `(y_2 - y_1)/(x_2 - x_1) = (2 - (-5))/(1 - k)`
= `(2 + 5)/(1 - k) = 7/(1 - k)`
परंतु, रेषा BC चा चढ 7 आहे. …....[पक्ष]
∴ 7 = `7/(1 - k)`
∴ 7(1 – k) = 7
∴ 1 – k = `7/7`
∴ 1 – k = 1
∴ k = 0
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा.
C(5, -2) आणि D(7, 3)
A(1, -1), B(0, 4), C(-5, 3) हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, तर प्रत्येक बाजूचा चढ काढा.
P(2, 4), Q(3, 6), R(3, 1) आणि S(5, k) असून रेषा PQ ही रेषा RS ला समांतर आहे, तर k ची किंमत काढा.
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा.
D(-2, -3), E(1, 0), F(2, 1)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा.
L(2, 5), M(3, 3), N(5, 1)
(-3,4) या बिंदूचे आरंभबिंदूपासून अंतर ______ आहे.
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.
A(0,2) , B(1,-0.5), C(2,-3)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा.
P(1, 2) , Q`(2, 8/5)` , R`(3, 6/5)`
जर P(-12, -3) आणि Q(4, k) या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ `1/2` असेल, तर k ची किंमत काढा.
X-अक्षाचा चढ ______ असतो.
