English

अवयव प्रत्यारोपणासाठी वापरता येतील असे अवयव.

Advertisements
Advertisements

Question

अवयव प्रत्यारोपणासाठी वापरता येतील असे अवयव.

One Line Answer
Advertisements

Solution

डोळे, हृदय, स्वादुपिंड, फुप्फुस, यकृत, मूत्रपिंड, हाडे, त्वचा.

shaalaa.com
मूलपेशी (Stem Cells)
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान - फक्त नाव लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 8 पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान
फक्त नाव लिहा | Q 7

RELATED QUESTIONS

_______ ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतीकारी घटना होय.


रिकाम्या वर्तुळात योग्य उत्तर लिहा.


सजीवांच्या वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशींचा एक गोळा असतो; त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात या पेशींना __________ म्हणतात.


__________ ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतिकारी घटना होय.


आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळेने जोडला जातो त्या नाळेत __________ पेशी असतात.


मूलपेशी जतन करण्यासाठी त्या _____________ मध्ये ठेवल्या जातात.


वेगळा घटक ओळखा.


माणसाच्या मृत्यूनंतर नेत्र, हृदय यांसारख्या अवयवांचे दान ___________


भ्रूणातील मूलपेशींपासून मानवी शरीरात तयार होणाऱ्या पेशींची संख्या.


शास्त्रीय कारणे लिहा.

मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल आहेत.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×