English

असे वर्गसमीकरण तयार करा, की ज्याची मुळे खालीलप्रमाणे आहेत. 10 आणि -10 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

असे वर्गसमीकरण तयार करा, की ज्याची मुळे खालीलप्रमाणे आहेत.

10 आणि -10

Sum
Advertisements

Solution

समजा, α = 10 आणि β = - 10

∴ α + β = 10 - 10 = 0

आणि α × β = 10 × - 10 = - 100

∴ मिळणारे वर्गसमीकरण,

x2 - (α + β)x + αβ = 0

∴ x2 - 0x + (- 100) = 0

∴ x2 - 100 = 0

shaalaa.com
मुळे दिली असता वर्गसमीकरण मिळवणे
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: वर्गसमीकरणे - संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 [Page 54]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 वर्गसमीकरणे
संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 | Q 5. (1) | Page 54

RELATED QUESTIONS

ज्या वर्गसमीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्गसमीकरण तयार करा.

0 व 4

ज्या वर्गसमीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्गसमीकरण तयार करा.

3 व -10

ज्या वर्गसमीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्गसमीकरण तयार करा.

`1/2, -1/2`

x2 - 4kx + k + 3 = 0 या वर्गसमीकरणाच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे, तर k ची किंमत काढा.

जर α व β ही y2 - 2y - 7 = 0 या वर्गसमीकरणाची मुळे असतील, तर α2 + β2 च्या किमती काढा.

जर α व β ही y2 - 2y - 7 = 0 या वर्गसमीकरणाची मुळे असतील, तर α3 + β3 च्या किमती काढा.

खालील वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान असतील, तर k ची किंमत काढा.

3y2 + ky + 12 = 0

खालील वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान असतील, तर k ची किंमत काढा.

kx (x - 2) + 6 = 0

असे वर्गसमीकरण तयार करा, की ज्याची मुळे खालीलप्रमाणे आहेत.

0 आणि 7

`2 + sqrt7` व `2 - sqrt7` वर्गमुळे असणारे वर्गसमीकरण तयार करा. 

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×