Advertisements
Advertisements
Question
'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.
धरणीवर पक्षिणी झेपावते ______.
Advertisements
Solution
धरणीवर पक्षिणी झेपावते आपली पिल्ले धरणीवर कोसळताच पक्षिणी पृथ्वीवर झेपावते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
‘अंकिला मी दास तुझा’ या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.
माता धावून जाते ............
'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.
गाय हंबरत धावते ______.
'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.
हरिणी चिंतित होत ______.
आकृती पूर्ण करा.

कोण ते लिहा.
मेघाला विनवणी करणारा -
खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘सवेंचि झेंपावें पक्षिणी। पिलीं पडतांचि धरणीं॥
भुकेलें वत्सरावें। धेनु हुंबरत धांवे॥’
संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.
पक्ष्याच्या/प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा.
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०८)
१. चौकटी पूर्ण करा. (०२)
अ) आगीत पडणारे - ______
ब) हुंबरत धावणारी - ______
|
अग्निमाजि पडे बाळू। माता धांवें कनवाळू।।१।। तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी दास तुझा।।२।। सवेंचि झेंपावें पक्षिणी। पिलीं पडतांचि धरणीं।।३।। भुकेलें वत्सरावें। धेनु हुंबरत धांवे।।४।। वणवा लागलासे वनीं। पाडस चिंतीत हरणी।।५।। नामा म्हणे मेघा जैसा। विनवितो चातक तैसा।।६।। |
२. आकृती पूर्ण करा. (०२)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (०२)
१. धरणी -
२. वन -
३. मेघ -
४. काजा -
४- काव्यसाैंदय
‘तैसा धांवे माझिया काज। अंकिला मी दास तुझा।।’ या ओळीतील भावसाैंदर्य स्पष्ट करा. (०२)
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. खालील कृती केव्हा घडतात, ते लिहा: (२)
- माता धावून जाते ______
- धरणीवर पक्षिणी झेपावते ______
- गाय हंबरत धावते ______
- हरिणी चिंतित होते ______
|
अग्निमाजि पडे बाळू। तैसा धांवें माझिया काजा। सवेंचि झेंपावें पक्षिणी। भुकेलें वत्सरावें। वणवा लागलासे वनीं। नामा म्हणे मेघा जैसा। |
२. कोण ते लिहा. (२)
- परमेश्वर कृपेची याचना करणारे - ______
- मेघाची विनवणी करणारा - ______
- भुकेलेले - ______
- भक्ताच्या हाकेला धावून येणारा - ______
३. आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. (२)
४. ‘तैसा धांवें माझिया काजा। अंकिला मी दास तुझा ।।’ या ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. (२)
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
| मुद्दे | ‘अंकिला मी दास तुझा’ |
| (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
| (ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
| (iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘नामा म्हणे मेघा जैसा। विनवितो चातक तैसा॥’ |
| (iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
| (v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) अंकिला - |
| (ii) कनवाळू - | |
| (iii) माझिया - | |
| (iv) वणवा - |
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
| कृती | ‘अंकिला मी दास तुझा’ |
| (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
| (2) प्रस्तुत कवितेचा विषय - | |
| (3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - | |
| (4) दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ - | ‘वणवा लागलासे वनीं। पाडस चिंतीत हरणी ॥’ |
| (5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ - | (i) माता - |
| (ii) कनवाळू - | |
| (iii) काज - | |
| (iv) धेनू - |
