English

आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा. जमिनीची धूप - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.

जमिनीची धूप

Short/Brief Note
Advertisements

Solution

आपत्ती प्रकार: नैसर्गिक, भू-भौतिक, भूशास्त्रीय.

परिणाम: जमिनीच्या वरच्या सुपीक मृदेचा थर निघून गेल्यावर तेथील सुपीकता नष्ट होते. झाडे उन्मळून पडतात. लागवडीकरिता अशी जमीन निरुपयोगी होते. वाऱ्यामुळे, वाहत्या पाण्यामुळे किंवा जनावरांच्या चरण्यामुळे होणारी नैसर्गिक धूप ही बाब पर्यावरणाला घातक ठरते.

shaalaa.com
आपत्तींचे प्रकार
  Is there an error in this question or solution?
Chapter 10: आपत्ती व्यवस्थापन - स्वाध्याय [Page 120]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 10 आपत्ती व्यवस्थापन
स्वाध्याय | Q 7. आ. | Page 120

RELATED QUESTIONS

तक्ता पूर्ण करा.

(वाहन अपघात, दरड कोसळणे, वणवा, चोरी, दंगल, युद्ध, रोगाची साथ, पाणीटंचाई, टोळधाड, आर्थिक मंदी, पूर, दुष्काळ)

आपत्ती लक्षणे परिणाम उपाययोजना
       
       

आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.

दहशतवाद


आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.

कावीळ


आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.

वणवा


आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.

दुष्काळ


आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.

चोरी


पुढील आपत्तीच्या प्रकाराचे नाव लिहा.

आपत्ती प्रकार
त्सुनामी, ज्वालामुखी, भूकंप. ______________
चक्रीवादळ, हिमवादळे, दुष्काळ, महापूर. ______________
वणवा, तण फैलाव, गारा, अवर्षण. ______________
संसर्गजन्य, विषाणू, जीवाणू, विषारी प्राण्यांचा दंश. ______________
विषारी वायू गळती, अणुचाचण्या, अनियोजित क्रिया, अपघात. ______________

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×