Advertisements
Advertisements
प्रश्न
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
जमिनीची धूप
टीपा लिहा
Advertisements
उत्तर
आपत्ती प्रकार: नैसर्गिक, भू-भौतिक, भूशास्त्रीय.
परिणाम: जमिनीच्या वरच्या सुपीक मृदेचा थर निघून गेल्यावर तेथील सुपीकता नष्ट होते. झाडे उन्मळून पडतात. लागवडीकरिता अशी जमीन निरुपयोगी होते. वाऱ्यामुळे, वाहत्या पाण्यामुळे किंवा जनावरांच्या चरण्यामुळे होणारी नैसर्गिक धूप ही बाब पर्यावरणाला घातक ठरते.
shaalaa.com
आपत्तींचे प्रकार
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
तक्ता पूर्ण करा.
(वाहन अपघात, दरड कोसळणे, वणवा, चोरी, दंगल, युद्ध, रोगाची साथ, पाणीटंचाई, टोळधाड, आर्थिक मंदी, पूर, दुष्काळ)
| आपत्ती | लक्षणे | परिणाम | उपाययोजना |
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
दहशतवाद
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
कावीळ
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
वणवा
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
दुष्काळ
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
चोरी
पुढील आपत्तीच्या प्रकाराचे नाव लिहा.
| आपत्ती | प्रकार |
| त्सुनामी, ज्वालामुखी, भूकंप. | ______________ |
| चक्रीवादळ, हिमवादळे, दुष्काळ, महापूर. | ______________ |
| वणवा, तण फैलाव, गारा, अवर्षण. | ______________ |
| संसर्गजन्य, विषाणू, जीवाणू, विषारी प्राण्यांचा दंश. | ______________ |
| विषारी वायू गळती, अणुचाचण्या, अनियोजित क्रिया, अपघात. | ______________ |
