Advertisements
Advertisements
प्रश्न
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
वणवा
Advertisements
उत्तर
आपत्ती प्रकार: नैसर्गिक, जैविक, वनस्पतिजन्य.
परिणाम: उष्णतेने व वाऱ्याने सुके गवत व झुडपे नैसर्गिकरीत्याच पेट घेतात. अशा तऱ्हेने पसरणारा वणवा निमिषार्धात जैवविविधता नष्ट करू शकतो. नैसर्गिकरीत्या भडकलेले वणवे विझवणे कठीण असते. त्यामुळे अनेक झाडे, पशु-पक्षी व त्यांचे अधिवास आगीत जळून खाक होतात. धुरामुळे हवा प्रदूषित होते.
संबंधित प्रश्न
तक्ता पूर्ण करा.
(वाहन अपघात, दरड कोसळणे, वणवा, चोरी, दंगल, युद्ध, रोगाची साथ, पाणीटंचाई, टोळधाड, आर्थिक मंदी, पूर, दुष्काळ)
| आपत्ती | लक्षणे | परिणाम | उपाययोजना |
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
दहशतवाद
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
जमिनीची धूप
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
कावीळ
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
दुष्काळ
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
चोरी
पुढील आपत्तीच्या प्रकाराचे नाव लिहा.
| आपत्ती | प्रकार |
| त्सुनामी, ज्वालामुखी, भूकंप. | ______________ |
| चक्रीवादळ, हिमवादळे, दुष्काळ, महापूर. | ______________ |
| वणवा, तण फैलाव, गारा, अवर्षण. | ______________ |
| संसर्गजन्य, विषाणू, जीवाणू, विषारी प्राण्यांचा दंश. | ______________ |
| विषारी वायू गळती, अणुचाचण्या, अनियोजित क्रिया, अपघात. | ______________ |
