Advertisements
Advertisements
प्रश्न
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
चोरी
लघु उत्तर
Advertisements
उत्तर
आपत्ती प्रकार: मानवनिर्मित, हेतुपुरस्सर.
परिणाम: चोरी झाल्यामुळे आर्थिक नुकसान होते. आपल्या कष्टाचे पैसे दागिने चोरीला गेल्यामुळे मानसिक धक्का बसतो. कधी कधी चोराकडून शारीरिक त्रासही दिला जातो. जिवावरही बेते.
shaalaa.com
आपत्तींचे प्रकार
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
तक्ता पूर्ण करा.
(वाहन अपघात, दरड कोसळणे, वणवा, चोरी, दंगल, युद्ध, रोगाची साथ, पाणीटंचाई, टोळधाड, आर्थिक मंदी, पूर, दुष्काळ)
| आपत्ती | लक्षणे | परिणाम | उपाययोजना |
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
दहशतवाद
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
जमिनीची धूप
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
कावीळ
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
वणवा
आपत्ती प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा.
दुष्काळ
पुढील आपत्तीच्या प्रकाराचे नाव लिहा.
| आपत्ती | प्रकार |
| त्सुनामी, ज्वालामुखी, भूकंप. | ______________ |
| चक्रीवादळ, हिमवादळे, दुष्काळ, महापूर. | ______________ |
| वणवा, तण फैलाव, गारा, अवर्षण. | ______________ |
| संसर्गजन्य, विषाणू, जीवाणू, विषारी प्राण्यांचा दंश. | ______________ |
| विषारी वायू गळती, अणुचाचण्या, अनियोजित क्रिया, अपघात. | ______________ |
