Advertisements
Advertisements
Question
आम्ल व आम्लारीतील फरक स्पष्ट करा.
Distinguish Between
Advertisements
Solution
| आम्ल | आम्लारी | |
| 1. | हे चविला आंबट असतात. | हे चविला कडवट असतात. |
| 2. | आम्ल हे प्रोटॉन दाते किंवा इलेक्ट्रॉन स्वीकर्ते असतात. | आम्लारी हे प्रोटॉन स्वीकर्ते किंवा इलेक्ट्रॉन दाते असतात. |
| 3. | आम्लांचे pH मूल्य 7 पेक्षा कमी (<7) असते. | आम्लारीचे pH मूल्य 7 पेक्षा जास्त (>7) असते. |
| 4. | आम्लामुळे निळा लिटमस कागदं तांबडा होतो. | आम्लारी निळ्या लिटमस पेपरच्या रंगात बदल करत नाहीत. |
| 5. | आम्ल तांबडा लिटमस पेपरच्या रंगात बदल करत नाहीत. | आम्लारी लाल लिटमस पेपरला निळा करतात. |
| 6. | गुलाबाच्या दर्शकासोबत, आम्ल गडद गुलाबी रंग देतात. | गुलाबाच्या दर्शकासोबत, आम्लारी हिरवा रंग देतात. |
| 7. | आम्ल हळदीच्या दर्शकाच्या रंगात बदल करत नाहीत. | आम्लारी हळदीच्या दर्शकाचा रंग तांबडा करतात. |
| 8. | आम्ल हे हायड्रोजन आयन (H+) असलेले पदार्थ असतात. | आम्लारी हे हायड्रॉक्साईल आयन (OH⁻) असलेले पदार्थ असतात. |
| 9. | i.e., HCl, H2SO4, H3PO4 | i.e., NaOH, KOH, Ca(OH)2 |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
