हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

आम्ल व आम्लारीतील फरक स्पष्ट करा. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आम्ल व आम्लारीतील फरक स्पष्ट करा.

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

  आम्ल  आम्लारी
1. हे चविला आंबट असतात. हे चविला कडवट असतात.
2. आम्ल हे प्रोटॉन दाते किंवा इलेक्ट्रॉन स्वीकर्ते असतात. आम्लारी हे प्रोटॉन स्वीकर्ते किंवा इलेक्ट्रॉन दाते असतात.
3. आम्लांचे pH मूल्य 7 पेक्षा कमी (<7) असते. आम्लारीचे pH मूल्य 7 पेक्षा जास्त (>7) असते.
4. आम्लामुळे निळा लिटमस कागदं तांबडा होतो. आम्लारी निळ्या लिटमस पेपरच्या रंगात बदल करत नाहीत.
5. आम्ल तांबडा लिटमस पेपरच्या रंगात बदल करत नाहीत. आम्लारी लाल लिटमस पेपरला निळा करतात.
6. गुलाबाच्या दर्शकासोबत, आम्ल गडद गुलाबी रंग देतात. गुलाबाच्या दर्शकासोबत, आम्लारी हिरवा रंग देतात.
7. आम्ल हळदीच्या दर्शकाच्या रंगात बदल करत नाहीत. आम्लारी हळदीच्या दर्शकाचा रंग तांबडा करतात.
8. आम्ल हे हायड्रोजन आयन (H+) असलेले पदार्थ असतात. आम्लारी हे हायड्रॉक्साईल आयन (OH⁻) असलेले पदार्थ असतात.
9. i.e., HCl, H2SO4, H3PO4 i.e., NaOH, KOH, Ca(OH)2
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: आम्ल, आम्लारी ओळख - स्वाध्याय [पृष्ठ ९६]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 12 आम्ल, आम्लारी ओळख
स्वाध्याय | Q 5. अ. | पृष्ठ ९६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×