English

आकृतींचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (अ) आकृती (ब) मध्ये डोंगराच्या कोणत्या बाजूस जास्त पाऊस पडत आहे. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

आकृतींचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) आकृती (ब) मध्ये डोंगराच्या कोणत्या बाजूस जास्त पाऊस पडत आहे.

(आ) आकृती (ब) मधील पर्जन्यछायेचा प्रदेश छायांकित करून त्यास नाव द्या.

(इ) (अ) व (क) आकृतींतील फरक कोणता?

(ई) वादळी वारे व पूर ही परिस्थिती कोणकोणत्या पावसाशी संबंंधित आहे?

(उ) सिंगापूरला यांपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडत असावा?

Answer in Brief
Advertisements

Solution

(अ) आकृती (ब) मध्ये डोंगराच्या डाव्या बाजूला जास्त पाऊस पडत आहे. डोंगराच्या वाऱ्याकडील बाजूस जास्त पाऊस पडत आहे.

(आ)

(इ) आकृती (अ) ही आरोह पाऊस दर्शवितो तर आकृती (क) आवर्त पाऊस दर्शवितो.

(ई) वादळी वारे व पूर ही परिस्थिती 'आवर्त' पावसाशी संबंधित आहे.

(उ) सिंगापूरमध्ये आरोह पाऊस पडतो. 

shaalaa.com
पाऊस (पर्जन्य) आणि पावसाचे प्रकार
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: वृष्टी - स्वाध्याय [Page 49]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 5 वृष्टी
स्वाध्याय | Q 3. | Page 49
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×