English

आज शहरात चिमण्या का दिसत नाहीत? - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

आज शहरात चिमण्या का दिसत नाहीत?

Short Answer
Advertisements

Solution

उंचच उंच इमारतींमुळे झाडे कमी झाली. टी.व्ही. ॲन्टिनांचे व मोबाईल टॉवरचे प्रमाण वाढले. मोकळी मैदाने कमी झाली. ध्वनिप्रदूषण वाढले. पूर्वीसारखे शहरांमध्ये छोटी, कौलारू व अंगण असलेली घरे राहिली नाही. त्यामुळे दाणे टिपण्यासाठी चिमण्या त्या ठिकाणी येत नाही. अशाप्रकारे वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे आज शहरात चिमण्या दिसत नाहीत. 

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 11: बाली बेट - विचार करा. सांगा. [Page 3]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 11 बाली बेट
विचार करा. सांगा. | Q २ | Page 3
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×