हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

आज शहरात चिमण्या का दिसत नाहीत? - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आज शहरात चिमण्या का दिसत नाहीत?

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

उंचच उंच इमारतींमुळे झाडे कमी झाली. टी.व्ही. ॲन्टिनांचे व मोबाईल टॉवरचे प्रमाण वाढले. मोकळी मैदाने कमी झाली. ध्वनिप्रदूषण वाढले. पूर्वीसारखे शहरांमध्ये छोटी, कौलारू व अंगण असलेली घरे राहिली नाही. त्यामुळे दाणे टिपण्यासाठी चिमण्या त्या ठिकाणी येत नाही. अशाप्रकारे वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे आज शहरात चिमण्या दिसत नाहीत. 

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: बाली बेट - विचार करा. सांगा. [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 11 बाली बेट
विचार करा. सांगा. | Q २ | पृष्ठ ३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×