English

‘अ’ ‘ब’ आणि ‘क’ स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून ओळखून पूर्ण करा. अ’ (१) नकाशा तयार करणे (२) प्रशासकीय शहर (३) गवताळ प्रदेश (४) खेळणी (५) लोकसंख्या विस्फोट ‘ब’ (क) दिल्ली (ख) पंपाज (ग) निरीक्षण - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

‘अ’ ‘ब’ आणि ‘क’ स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून ओळखून पूर्ण करा.

क्र. ‘अ’ ‘ब’ ‘क’
(१) नकाशा तयार करणे (क) दिल्ली (य) नायजर
(२) प्रशासकीय शहर (ख) पंपाज (र) लघुउद्योग
(३) गवताळ प्रदेश (ग) निरीक्षण (ल) भगोल अभ्यासकाची कौशल्ये
(४) खेळणी (घ) बांग्लादेश (व) न्यूयॉर्क
(५) लोकसंख्या विस्फोट (ड) कागद निर्मिती उद्योग (श) अर्जेटिना
Correlation/Analogy/Related Words
Match the Columns
Advertisements

Solution

क्र. ‘अ’ ‘ब’ ‘क’
(१) नकाशा तयार करणे (ग) निरीक्षण (ल) भगोल अभ्यासकाची कौशल्ये
(२) प्रशासकीय शहर (क) दिल्ली (व) न्यूयॉर्क
(३) गवताळ प्रदेश (ख) पंपाज (श) अर्जेटिना
(४) खेळणी (ड) कागद निर्मिती उद्योग (र) लघुउद्योग
(५) लोकसंख्या विस्फोट (घ) बांग्लादेश (य) नायजर
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×