English

3.4 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळपाकळीची परिमिती 12.8 सेमी आहे तर वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

3.4 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळपाकळीची परिमिती 12.8 सेमी आहे तर वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.

Sum
Advertisements

Solution

 

दिलेले: त्रिज्या (r) = 3.4 सेमी

वर्तुळपाकळीची परिमिती = 12.8 सेमी

शोधा: वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ

उकल: 

वर्तुळपाकळीची परिमिती = वर्तुळकंस ABC ची लांबी + AP + CP

∴ 12.8 = l + 3.4 + 3.4

∴ 12.8 = l + 6.8

∴ l = 12.8 – 6.8 = 6 सेमी

वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ = `("वर्तुळकंसाची लांबी"  xx त्रिज्या)/2`

= `(6 xx 3.4)/2`

= 10.2 सेमी

∴ वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ 10.2 सेमी2 आहे. 

shaalaa.com
वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ (Area of a sector)
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: महत्त्वमापन - सरावसंच 7.3 [Page 155]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 7 महत्त्वमापन
सरावसंच 7.3 | Q 7. | Page 155

RELATED QUESTIONS

वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. वर्तुळकंसाचे माप 54° असल्यास त्या कंसाने मर्यादित केलेल्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा. (π =3.14) 


वर्तुळपाकळीची त्रिज्या 3.5 सेमी असून तिच्या वर्तुळकंसाची लांबी 2.2 सेमी आहे, तर वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा. 


शेजारील आकृतीत वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे आणि m(कंस MBN) = 60° तर

(1) वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा.

(2) A(O - MBN) काढा.

(3) A(O - MCN) काढा.

 


आकृतीत A(P-ABC) = 154 चौसेमी आणि वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असेल, तर

(1) ∠APC चे माप काढा.

(2) कंस ABC ची लांबी काढा.

 


वर्तुळपाकळीची त्रिज्या 7 सेमी आहे. जर वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप पुढीलप्रमाणे दिलेले आहे, तर त्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.

30°


वर्तुळपाकळीची त्रिज्या 7 सेमी आहे. जर वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप पुढीलप्रमाणे दिलेले आहे, तर त्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.

210°


वर्तुळपाकळीची त्रिज्या 7 सेमी आहे. जर वर्तुळपाकळीच्या कंसाचे माप पुढीलप्रमाणे दिलेले आहे, तर त्या वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.

3 काटकोन


आकृतीत `square`PQRS हा आयत असून PQ = 14 सेमी, QR = 21 सेमी, तर आकृतीत दाखविलेल्या x, y आणि z या प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ काढा.

 


ΔLMN हा समभुज त्रिकोण आहे. LM = 14 सेमी. त्रिकोणाचा प्रत्येक शिरोबिंदू केंद्रबिंदू मानून व 7 सेमी त्रिज्या घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे तीन वर्तुळपाकळ्या काढल्या. त्यावरून,

(1) A (ΔLMN) = ?

(2) एका वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा.

(3) तीन वर्तुळपाकळ्यांचे एकूण क्षेत्रफळ काढा.

(4) रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. 


जर वर्तुळाचा परीघ व वर्तुळाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर 2ः7 असेल तर वर्तुळाचा परीघ किती?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×