English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

(१) रिकाम्या जागा पूर्ण करा: (i) नवनीताचे वैशिष्ट्य - ______ (ii) सज्जन ज्यांच्यावर पुत्रवत प्रेम करतात ते - ______ जें कां रंजलें गांजलें। त्यासि म्हणे जो आपुलें ।।१।। तो चि साधु ओळखावा। देव तेथें - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

कवितेच्या आधारे सूचनांनुसार कृती करा:

(१) चौकटी पूर्ण करा:

  1. नवनीताचे वैशिष्ट्य - ______
  2. सज्जन ज्यांच्यावर पुत्रवत प्रेम करतात ते - ______

जें कां रंजलें गांजलें।
त्यासि म्हणे जो आपुलें ।।१।।

तो चि साधु ओळखावा। 
देव तेथें चि जाणावा।।२।।

मृदु सबाह्य नवनीत। 
तैसें सज्जनाचें चित्त ।।३।।

ज्यासि आपंगिता नाहीं।
त्यासि धरी जो हृदयीं ।।४।।

दया करणें जें पुत्रासी।
ते चि दासा आणि दासी |।५।।

तुका म्हणे सांगू किती।
तो चि भगवंताची मूर्ती ।।६।।

(२) दिलेल्या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा:

ज्यासि आपंगिता नाहीं।
त्यासि धरी जो हृदयीं।।

Comprehension
Advertisements

Solution

    1. नवनीताचे वैशिष्ट्य - आतून-बाहेरून मऊ
    2. सज्जन ज्यांच्यावर पुत्रवत प्रेम करतात ते - दास-दासी
  1. 'जें कां रंजलें गांजलें' या अभंगात संत तुकाराम महाराजांनी साधु-सज्जनांची लक्षणे सांगताना ही पंक्ती लिहिली आहे. निराधार लोकांना जो मायेने कुशीत घेऊन प्रेम देतो, तोच खरा साधू आहे. 
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2022-2023 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×