Advertisements
Advertisements
प्रश्न
कवितेच्या आधारे सूचनांनुसार कृती करा:
(१) चौकटी पूर्ण करा:
- नवनीताचे वैशिष्ट्य - ______
- सज्जन ज्यांच्यावर पुत्रवत प्रेम करतात ते - ______
|
जें कां रंजलें गांजलें। तो चि साधु ओळखावा। मृदु सबाह्य नवनीत। ज्यासि आपंगिता नाहीं। दया करणें जें पुत्रासी। तुका म्हणे सांगू किती। |
(२) दिलेल्या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा:
ज्यासि आपंगिता नाहीं।
त्यासि धरी जो हृदयीं।।
आकलन
Advertisements
उत्तर
-
- नवनीताचे वैशिष्ट्य - आतून-बाहेरून मऊ
- सज्जन ज्यांच्यावर पुत्रवत प्रेम करतात ते - दास-दासी
- 'जें कां रंजलें गांजलें' या अभंगात संत तुकाराम महाराजांनी साधु-सज्जनांची लक्षणे सांगताना ही पंक्ती लिहिली आहे. निराधार लोकांना जो मायेने कुशीत घेऊन प्रेम देतो, तोच खरा साधू आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
