Advertisements
Advertisements
प्रश्न
कवितेच्या आधारे सूचनांनुसार कृती करा:
(१) कोण ते लिहा: [२]
- शेतकऱ्याच्या साथीला असणारे -
- शेतकऱ्यांवर कृपा करणारा -
|
हे आली रे आली, आली रे आली काळ्या मातीला हिरवा सुगंध नटलं घरदार शिवार सारं दोन हातांची किमया ही सारी काय कमतरता कोणाला आज |
(२) दिलेल्या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा: [२]
काय कमतरता कोणाला आज
धनी आम्हीच आमचं हे राजं
सान थोरांची चंगळ उडाली रे।।
आकलन
Advertisements
उत्तर
-
- शेतकऱ्याच्या साथीला असणारे - बैल
- शेतकऱ्यांवर कृपा करणारा - मेघराज
- शेतावरील धान्याची भरभराट पाहून आनंदित झालेले शेतकरी म्हणतात - आम्हां कुणालाही आता कशाचीही कमतरता नाही. आम्हीच आमचे मालक आहोत. आता आमचेच राज्य आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
