मराठी

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ७ - ‘माणूस’ बांधूया ! [Latest edition]

Advertisements

Chapters

भाग - १

    १: मामू

    २: प्राणसई

    ३: अशी पुस्तकं

    ४: झाडांच्या मनात जाऊ

    ५: परिमळ

    ६: दवांत आलिस भल्या पहाटीं

भाग - २

▶ ७: ‘माणूस’ बांधूया !

    ८: ऐसीं अक्षरें रसिकें

    ९: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

    १०: शब्द

    ११: वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

    १२: पैंजण

भाग - ३

    *: नाटक- साहित्यप्रकार-परिचय

    १: हसवाफसवी

    २: ध्यानीमनी

    ३: सुंदर मी होणार

भाग - ४

   Chapter १: सूत्रसंचालन

   Chapter २: मुद्रितशोधन

   Chapter ३: अनुवाद

   Chapter ४: अनुदिनी (ब्लॉग) लेखन

   Chapter ५: रेडिओजॉकी

भाग - ५

   Chapter १: शब्दशक्ती

   Chapter २: काव्यगुण

   Chapter ३: वाक्यसंश्लेषण

   Chapter ४: काळ

   Chapter ५: शब्दभेद

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ७ - ‘माणूस’ बांधूया ! - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ७: ‘माणूस’ बांधूया !

Below listed, you can find solutions for Chapter ७ of Maharashtra State Board Balbharati for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ.


कृती
कृती [Pages 31 - 32]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ ७ ‘माणूस’ बांधूया ! कृती [Pages 31 - 32]

कृती | Q (१) (अ) (१) | Page 31

कृती करा.

नवनिर्मितीच्या प्रेरनेची कार्ये :

कृती | Q (१) (अ) (२) | Page 31

कृती करा.

बदलत्या जीवनशैलीत घराघरांतून कानांवर पडणारी वाक्ये

कृती | Q (१) (अ) (३) | Page 31

कृती करा.

'पैशानेच जगता येते,' हा जीवनाचा उद्देश असला, की मानवी व्यवहाराचे होणारे स्वरूप

कृती | Q (१) (आ) (१) | Page 31

परिणाम लिहा :
कुटुंबाचा आर्थिक हव्यास वाढला -

कृती | Q (१) (आ) (२) | Page 31

परिणाम लिहा :

माणसा-माणसांतील संवाद हरवला -

कृती | Q (१) (आ) (३) | Page 31

परिणाम लिहा.

माणसं बिनचेहऱ्याने बडबडत राहिली -

कृती | Q (१) (आ) (४) | Page 31

परिणाम लिहा.

नव्या जगाची जीवनशैली नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी आली -

कृती | Q (१) (इ) (१) | Page 31

कारणे लिहा.

सत्तरपंचाहत्तरीची मनं कातर झाली, कारण ______

कृती | Q (१) (इ) (२) | Page 31

कारणे लिहा.

यंत्रसंवाद करून चालणार नाही, कारण ______

कृती | Q (२) (अ) | Page 31

‘माणूस’ बांधूया !' या पाठात आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

आंतरिक दारिद्रय

कृती | Q (२) (आ) | Page 31

‘माणूस’ बांधूया !' या पाठात आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

वात्सल्याचे उबदार घर :

कृती | Q (२) (इ) | Page 31

‘माणूस’ बांधूया !' या पाठात आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

धावणारी तरुण चाकं, थरथरणारे म्हातारे पाय :

कृती | Q (२) (ई) | Page 31

‘माणूस’ बांधूया !' या पाठात आलेल्या खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

संवेदनांचे निरोप समारंभ :

कृती | Q (३) (अ) (१) | Page 31

खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
मन कातर होणे.

कृती | Q (३) (अ) (२) | Page 31

खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
काळजात क्रंदन होणे.

कृती | Q (३) (आ) | Page 31

संवेदनशून्य’ शब्दांसारखे नकारार्थी भावदर्शक चार शब्द लिहा.

कृती | Q (३) (इ) (१) | Page 31

अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थबदल न करता वाक्य पुन्हा लिहा.

नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही.

कृती | Q (३) (इ) (२) | Page 31

अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थबदल न करता वाक्य पुन्हा लिहा.

माणसा-माणसांत संवाद हवा.

कृती | Q (३) (इ) (३) | Page 31

अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थबदल न करता वाक्य पुन्हा लिहा.

मनुष्य हा प्रेमाच्या आधारावर जगू शकतो.

कृती | Q (४) (अ) | Page 32

पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे’, हे विधान पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

कृती | Q (४) (आ) | Page 32

'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.

कृती | Q (५) (अ) | Page 32

नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही’, लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत, ते सकारण स्पष्ट करा.

कृती | Q (५) (आ) | Page 32

‘इथे माणूस ‘दिसत’ होता, पण ‘जाणवत’ नव्हता. ओठ हालत होते, पण साद पोहोचत नव्हती’, या विधानांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.

कृती | Q (५) (इ) | Page 32

संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे 'भार्कीन तुमच्या शब्दांत व्यक्त करा,

Solutions for ७: ‘माणूस’ बांधूया !

कृती
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ७ - ‘माणूस’ बांधूया ! - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ७ - ‘माणूस’ बांधूया !

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ७ (‘माणूस’ बांधूया !) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ७ ‘माणूस’ बांधूया ! are गद्य (Prose) (11th Standard), स्वतंत्रतेचें स्तोत्र, ‘माणूस’ बांधूया !, परिशिष्टे, व्याकरण.

Using Balbharati मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions ‘माणूस’ बांधूया ! exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ७, ‘माणूस’ बांधूया ! मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×