मराठी

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - झाडांच्या मनात जाऊ [Latest edition]

Advertisements

Chapters

भाग - १

    १: मामू

    २: प्राणसई

    ३: अशी पुस्तकं

▶ ४: झाडांच्या मनात जाऊ

    ५: परिमळ

    ६: दवांत आलिस भल्या पहाटीं

भाग - २

    ७: ‘माणूस’ बांधूया !

    ८: ऐसीं अक्षरें रसिकें

    ९: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

    १०: शब्द

    ११: वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

    १२: पैंजण

भाग - ३

    *: नाटक- साहित्यप्रकार-परिचय

    १: हसवाफसवी

    २: ध्यानीमनी

    ३: सुंदर मी होणार

भाग - ४

   Chapter १: सूत्रसंचालन

   Chapter २: मुद्रितशोधन

   Chapter ३: अनुवाद

   Chapter ४: अनुदिनी (ब्लॉग) लेखन

   Chapter ५: रेडिओजॉकी

भाग - ५

   Chapter १: शब्दशक्ती

   Chapter २: काव्यगुण

   Chapter ३: वाक्यसंश्लेषण

   Chapter ४: काळ

   Chapter ५: शब्दभेद

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - झाडांच्या मनात जाऊ - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ४: झाडांच्या मनात जाऊ

Below listed, you can find solutions for Chapter ४ of Maharashtra State Board Balbharati for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ.


कृती
कृती [Pages 17 - 18]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ ४ झाडांच्या मनात जाऊ कृती [Pages 17 - 18]

कृती | Q (१) (अ) (१) | Page 17

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

पोपटी स्पंदनासाठी म्हणजे -

  • पोपटी पानात जाण्यासाठी

  • उत्साहाने सळसळण्यासाठी

  • पानांचे विचार घेण्यासाठी

कृती | Q (१) (अ) (२) | Page 17

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

जन्माला अत्तर घालत म्हणजे-

  • दुसऱ्याला आनंद देत.

  • दुसऱ्याला उत्साही करत.

  • स्वसमर्पणातून दुसऱ्याला आनंद देत.

कृती | Q (१) (अ) (३) | Page 17

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

तो फाया कानी ठेवू म्हणजे-

  • सुगंधी वृत्ती जोपासू.

  • अत्तराचा स्प्रे मारू.

  • कानात अत्तर ठेवू.

कृती | Q (१) (अ) (४) | Page 17

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजे-

  • दारांना तोरणाने सजवू.

  • दाराला हलतेझुलते तोरण लावू.

  • निसर्गाच्या संगतीत स्वत:चे जीवन आनंदी करू.

कृती | Q (१) (अ) (५) | Page 17

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

मी झाड होऊन तेथे, पसरीन आपुले बाहू म्हणजे -

  • निसर्गाचाच एक घटक होऊन सर्वांना भेटेन.

  • झाड होऊन फांद्या पसरीन.

  • झाड होऊन सावली देईन.

कृती | Q (१) (आ) | Page 17

खालील कृतींतून सूचित होणारा अर्थ कवितेच्या आधारे लिहा.

निसर्गातील घटकांच्या सोबतीने केलेली कृती

सूचित होणारा अर्थ

(१) कोकीळ होऊनी गाऊ...

____________

(२) गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू...

____________
कृती | Q (२) (अ) (१) | Page 17

पुढील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ.

कृती | Q (२) (अ) (२) | Page 17

पुढील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू.

कृती | Q (२) (आ) | Page 18

खालील तक्ता पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव कवीने वापरलेली आनंदाची दोन प्रतीके भाषिक सौंदर्यस्थळे कवितेतून मिळणारा संदेश
         
कृती | Q (३) (अ) | Page 18

'पोपटी स्पंदनासाठी, कोकीळ होऊनी गाऊ...'  या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

कृती | Q (३) (आ) | Page 18

ऊन आणि सावली यांच्या प्रतीकांतून सूचित होणारे आशयसौंदर्य कवितेच्या आधारे लिहा.

कृती | Q (३) (इ) | Page 18

‘डोळ्यांत झऱ्याचे पाणी’ या शब्दसमूहातील भावसौंदर्य उलगडून लिहा.

कृती | Q (४) (अ) | Page 18

'तुम्ही झाडाच्या मनात शिरला आहात', अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.

कृती | Q (४) (आ) | Page 18

निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्परसंबंध स्पष्ट करा.

कृती | Q (५) | Page 18

‘झाडांच्या मनात जाऊ’ या कवितेचे रसग्रहण करा.

Solutions for ४: झाडांच्या मनात जाऊ

कृती
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - झाडांच्या मनात जाऊ - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - झाडांच्या मनात जाऊ

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ४ (झाडांच्या मनात जाऊ) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ झाडांच्या मनात जाऊ are पद्य (Poetry) (11th Standard), झाडांच्या मनात जाऊ, परिशिष्टे, व्याकरण.

Using Balbharati मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions झाडांच्या मनात जाऊ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ४, झाडांच्या मनात जाऊ मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×