मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी विज्ञान (सामान्य) इयत्ता ११ वी

'पोपटी स्पंदनासाठी, कोकीळ होऊनी गाऊ...' या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

'पोपटी स्पंदनासाठी, कोकीळ होऊनी गाऊ...'  या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

'झाडांच्या मनात जाऊ' या कवितेमध्ये कवी नलेश पाटील यांनी उत्कटपणे वसंतातील आस्वाद घेण्यासाठी रसिकांना आवाहन केले आहे. वसंत ऋतू हा ऋतूंचा राजा आहे. या ऋतूमध्ये सृष्टीला बहर येतो. झाडांना नवी पालवी फुटते. ती कोवळी लुसलुशीत पालवी पोपटी रंगाची असते. वसंत ऋतूची चाहूल आधी कोकीळ पक्ष्याला लागते. तो वसंत ऋतूच्या आगमनाचा हर्ष कुहू कुहू कवी म्हणतात की, वसंतातील सौंदर्याचा आस्वाद आपल्याला जर मनोभावे घ्यायचा असेल झाडांशी एकरूप व्हायला हवे. त्यांच्या मनात शिरून पानांचा विचार आपणच व्हायला हवे. नवीन पानांमधील पोपटी पालवीची स्पंदने अनुभवायची असतील, तर स्वत: कोकीळ पक्षी व्हायला हवे. कोकीळ पक्ष्यांच्या स्वरांतून एकरूप होण्याची उत्कट व अवस्था अतिशय विलोभनीय प्रतीकातून कवीने मांडली आहे.

shaalaa.com
झाडांच्या मनात जाऊ
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.04: झाडांच्या मनात जाऊ - कृती [पृष्ठ १८]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
पाठ 1.04 झाडांच्या मनात जाऊ
कृती | Q (३) (अ) | पृष्ठ १८

संबंधित प्रश्‍न

योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

पोपटी स्पंदनासाठी म्हणजे -


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

जन्माला अत्तर घालत म्हणजे-


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

तो फाया कानी ठेवू म्हणजे-


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजे-


योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

मी झाड होऊन तेथे, पसरीन आपुले बाहू म्हणजे -


खालील कृतींतून सूचित होणारा अर्थ कवितेच्या आधारे लिहा.

निसर्गातील घटकांच्या सोबतीने केलेली कृती

सूचित होणारा अर्थ

(१) कोकीळ होऊनी गाऊ...

____________

(२) गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू...

____________

पुढील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ.


पुढील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू.


खालील तक्ता पूर्ण करा.

कवितेचा विषय कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव कवीने वापरलेली आनंदाची दोन प्रतीके भाषिक सौंदर्यस्थळे कवितेतून मिळणारा संदेश
         

ऊन आणि सावली यांच्या प्रतीकांतून सूचित होणारे आशयसौंदर्य कवितेच्या आधारे लिहा.


‘डोळ्यांत झऱ्याचे पाणी’ या शब्दसमूहातील भावसौंदर्य उलगडून लिहा.


'तुम्ही झाडाच्या मनात शिरला आहात', अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.


निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्परसंबंध स्पष्ट करा.


‘झाडांच्या मनात जाऊ’ या कवितेचे रसग्रहण करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×