Advertisements
Chapters
१: मामू
२: प्राणसई
३: अशी पुस्तकं
४: झाडांच्या मनात जाऊ
५: परिमळ
६: दवांत आलिस भल्या पहाटीं
भाग - २
७: ‘माणूस’ बांधूया !
८: ऐसीं अक्षरें रसिकें
९: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला
१०: शब्द
११: वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार
१२: पैंजण
भाग - ३
▶ *: नाटक- साहित्यप्रकार-परिचय
१: हसवाफसवी
२: ध्यानीमनी
३: सुंदर मी होणार
भाग - ४
Chapter १: सूत्रसंचालन
Chapter २: मुद्रितशोधन
Chapter ३: अनुवाद
Chapter ४: अनुदिनी (ब्लॉग) लेखन
Chapter ५: रेडिओजॉकी
भाग - ५
Chapter १: शब्दशक्ती
Chapter २: काव्यगुण
Chapter ३: वाक्यसंश्लेषण
Chapter ४: काळ
Chapter ५: शब्दभेद
![Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * - नाटक- साहित्यप्रकार-परिचय Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * - नाटक- साहित्यप्रकार-परिचय - Shaalaa.com](/images/marathi-yuvakbharati-english-standard-11-maharashtra-state-board_6:c51a9e514db64306a7b5d8c55de06771.jpg)
Advertisements
Solutions for Chapter *: नाटक- साहित्यप्रकार-परिचय
Below listed, you can find solutions for Chapter * of Maharashtra State Board Balbharati for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ * नाटक- साहित्यप्रकार-परिचय कृती [Pages 67 - 69]
योग्य पर्याय निवडा.
______ हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत.
नाटक, कथा
नाटक, एकांकिका
नाटक, काव्य
नाटक, ललित
नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण ______
अभिनय करणारा उपस्थित असतो.
नाटकामुळे प्रेक्षकांशी जिवंत संपर्क घडतो.
नाटकाची जाहिरात होत.
नाटकाची संहिता वाचता येते.
नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______
खूप पात्रे त्यात सहभागी असतात.
डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते.
दिग्दर्शक, कथालेखक, नेपथ्यकार असतो.
नृत्य, नाट्य, संगीत यांचा आविष्कार असतो.
चुकीचे विधान शोधा.
अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी नाट्यपरंपरेला गती दिली.
विष्णुदास भावे यांनी १८४३ साली ‘सीतास्वयंवर’ नाटकाचा प्रयोग केला.
रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली नसते.
संगीत नाटकातील पदे ही आशयाला धरून कथानकाला गती देणारी असतात.
चुकीचे विधान शोधा.
नाटकाचा प्रयोग म्हणजे औटघटकेची करमणूक.
नाटकाचा प्रयोग म्हणजे अंतर्मुख करणारा.
नाटकाचा प्रयोग म्हणजे मनाचा तळ धुंडाळणारा.
नाटकाचा प्रयोग म्हणजे सारं मन सोलवटणारा.
चुकीचे विधान शोधा.
परस्परविरोधी स्वभावांतून संघर्षनिर्माण होतो.
नाटकाच्या कथानकातील आशयाला संघर्षाशिवाय रंगत येते.
भूमिकांच्या परस्पर नात्यात संघर्ष दाखवता येतो.
भूमिका व परिस्थिती यांतील संघर्षामुळे नाटक परिणामकारक ठरते.
चुकीचे विधान शोधा.
नाटकात संहिता महत्त्वाची असते.
नाट्यसंहिता परिपूर्ण असावी.
नाट्यसंहिता दर्जेदार असावी.
नाटकात संहितेला फारसे महत्त्व नसते.
फरक स्पष्ट करा.
| प्रायोगिक नाटक | व्यावसायिक नाटक |
फरक स्पष्ट करा.
| नाटक | इतर साहित्यप्रकार |
खालील कृती करा.

खालील कृती करा.

खालील कृती करा.

खालील कृती करा.

खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरीत्या होतो. |
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन |
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
| घटना/कृत | परिणाम |
| नाटकात संघर्ष असला तर |
स्वमत.
‘नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे’, या विधानासंबंधी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकाचे नेपथ्य
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटकातील संवाद
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
नाटक अनेक कलांचा संगम
स्वमत.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा
स्वमत.
‘नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहे’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
स्वमत.
संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
स्वमत.
नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकांसंबंधी तुमचे मत स्पष्ट करा.
स्वमत.
व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
‘नाटक हा वाङ्मयप्रकार इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे’, हे विधान स्पष्ट करा.
अभिव्यक्ती.
विद्यार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.
Solutions for *: नाटक- साहित्यप्रकार-परिचय
![Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * - नाटक- साहित्यप्रकार-परिचय Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * - नाटक- साहित्यप्रकार-परिचय - Shaalaa.com](/images/marathi-yuvakbharati-english-standard-11-maharashtra-state-board_6:c51a9e514db64306a7b5d8c55de06771.jpg)
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * - नाटक- साहित्यप्रकार-परिचय
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board * (नाटक- साहित्यप्रकार-परिचय) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter * नाटक- साहित्यप्रकार-परिचय are गद्य (Prose) (11th Standard), स्वतंत्रतेचें स्तोत्र, वाड्मयप्रकार (11th Standard), नाटक आणि साहित्यप्रकार परिचय.
Using Balbharati मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions नाटक- साहित्यप्रकार-परिचय exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter *, नाटक- साहित्यप्रकार-परिचय मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
