मराठी

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - शब्द [Latest edition]

Advertisements

Chapters

भाग - १

    १: मामू

    २: प्राणसई

    ३: अशी पुस्तकं

    ४: झाडांच्या मनात जाऊ

    ५: परिमळ

    ६: दवांत आलिस भल्या पहाटीं

भाग - २

    ७: ‘माणूस’ बांधूया !

    ८: ऐसीं अक्षरें रसिकें

    ९: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

▶ १०: शब्द

    ११: वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

    १२: पैंजण

भाग - ३

    *: नाटक- साहित्यप्रकार-परिचय

    १: हसवाफसवी

    २: ध्यानीमनी

    ३: सुंदर मी होणार

भाग - ४

   Chapter १: सूत्रसंचालन

   Chapter २: मुद्रितशोधन

   Chapter ३: अनुवाद

   Chapter ४: अनुदिनी (ब्लॉग) लेखन

   Chapter ५: रेडिओजॉकी

भाग - ५

   Chapter १: शब्दशक्ती

   Chapter २: काव्यगुण

   Chapter ३: वाक्यसंश्लेषण

   Chapter ४: काळ

   Chapter ५: शब्दभेद

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - शब्द - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १०: शब्द

Below listed, you can find solutions for Chapter १० of Maharashtra State Board Balbharati for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ.


कृती
कृती [Pages 45 - 46]

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ १० शब्द कृती [Pages 45 - 46]

कृती | Q (१) | Page 45

कृती करा.
कवीच्या जीवनातील 'शब्दांची भूमिका

कृती | Q (२) (अ) | Page 45

योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
बिकट संकटांना कवीने म्हटले

  • पोटाशी घेणारे शब्द.

  • निरुत्तर निखारे.

  • धावून आलेले शब्द.

कृती | Q (२) (आ) | Page 45

योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
शब्दांचा उजेड म्हणजे

  • शब्दांचे मार्गदर्शन.

  • शब्दांची मदत.

  • शब्दांचा हल्ला.

कृती | Q (२) (इ) | Page 45

योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
चिडून सांडणारे ऊन म्हणजे

  • कठीण प्रसंग.

  • झाडाची सावली

  • तापदायक प्रसंग.

कृती | Q (३) (अ) (१) | Page 45

खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
‘दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा, शब्दांनीच हातात बिजली दिली.’

कृती | Q (३) (अ) (२) | Page 45

खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
'मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा, शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला.'

कृती | Q (३) (आ) (अ) | Page 46

सूचनेप्रमाणे सोडवा.
‘आश्रय’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

कृती | Q (३) (आ) (आ) | Page 46

सूचनेप्रमाणे सोडवा.
'शब्द' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

कृती | Q (३) (आ) (इ) | Page 46

सूचनेप्रमाणे सोडवा. 'शब्दांनी मला खूप दिले; पण मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही किंबहना शब्दांच्या उपकाराची फेड  करू शकत नाही', या अर्थाच्या ओळी शोधून लिहा.

कृती | Q (४) (अ) | Page 46

‘एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला....’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्वभाषेत लिहा.

कृती | Q (४) (आ) | Page 46

मी शब्दांत शिरलो आणि स्वत:ला वाचवले : जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले.’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.

कृती | Q (५) (अ) | Page 46

आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दांत व्यक्त केले आहेत, ते लिहा.

कृती | Q (५) (आ) | Page 46

'शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य,' हे विधान स्पष्ट करा.

कृती | Q (५) (इ) | Page 46

‘मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व’ तुमच्या शब्दांत लिहा.

कृती | Q (६) | Page 46

‘शब्द’ या कवितेचे रसग्रहण करा.

Solutions for १०: शब्द

कृती
Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - शब्द - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - शब्द

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १० (शब्द) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० शब्द are पद्य (Poetry) (11th Standard), शब्द, परिशिष्टे, व्याकरण.

Using Balbharati मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions शब्द exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १०, शब्द मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी युवकभारती [इंग्रजी] इयत्ता ११ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×