Advertisements
Chapters
Chapter १: भारत देश महान (गीत)
२: माझ्या देशावर माझे प्रेम आहे
३: लाखांच्या... कोटीच्या गप्पा
४: नव्य युगाचे गाणे (कविता)
▶ ५: सुरांची जादूगिरी
Part 2
६: असा रंगारी श्रावण (कविता)
७: अण्णा भाऊंची भेट
८: धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
९: विद्याप्रशंसा (कविता)
१०: लिओनार्दो दा व्हिंची
Part 3
११: स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
१२: गोधडी (कविता)
१३: पाड्यावरचा चहा
१४: फुलपाखरे
१५: आळशी (कविता)
Part 4
१६: चोच आणि चारा
१७: अन्नजाल (कविता)
१८: जलदिंडी
१९: गे मायभू (कविता)
२०: शब्दकोश (स्थूलवाचन)
२१: संतवाणी - अ) संत तुकाराम
२१: संतवाणी - आ) संत सावता माळी
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ५ - सुरांची जादूगिरी Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ५ - सुरांची जादूगिरी - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:020c1082148449778564933fed5e8aa7.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ५: सुरांची जादूगिरी
Below listed, you can find solutions for Chapter ५ of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ५ सुरांची जादूगिरी स्वाध्याय [Pages 18 - 19]
चौकटी पूर्ण करा.

चौकटी पूर्ण करा.

एक किंवा दोन शब्दांत उत्तरे लिहा.
खेडे जिथे विसावते ते ठिकाण -
एक किंवा दोन शब्दांत उत्तरे लिहा.
खेड्याला दिलेली उपमा -
एक किंवा दोन शब्दांत उत्तरे लिहा.
लेखकाने वर्णिलेले संगीताचे दुसरे वाद्य -
का ते लिहा.
घरातल्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त होते, कारण...
का ते लिहा.
कंटाळलेले वासरू टाहो फोडते, कारण...
खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
पहाटेला पुरती जाग आली नव्हती.
खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
थोड्या वेळाने दिशांना आकार आला.
खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लागला.
योग्य जोड्या लावा.
| 'अ' गट | 'ब' गट |
| (१) चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे जणू | (अ) या संगीतात आपल्या सुरांनी भर घालतो. |
| (२) सकाळचे हे संगीत | (आ) काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज. |
| (३) एखादा पोपट | (इ) ठेका धरणारा आवाज. |
|
(४) गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा म्हणजे |
(ई) व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात. |
|
(५) कोंबड्यांचा कॉक्-कॉक् असा |
(उ) वाद्यवृंदासारखे वाटते. |
'आवांजाची सोबत' ही संकल्पना तुमच्या शब्दांत सांगा.
दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवाजांचे वर्गीकरण करा.
| ऐकावेसे वाटणारे आवाज | त्रासदायक वाटणारे आवाज |
'भाषेतील सौंदर्य' या दृष्टीने पाठातील वाक्ये शोधून लिहा.
उदा., निसर्गाच्या लडिवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ५ सुरांची जादूगिरी खेळूंया शब्दांशी. [Page 19]
पाठाधारे विशेष्य-विशेषणांच्या जोड्या लावा.

| विशेषण | विशेष्य |
तक्ता पूर्ण करा.
| शब्द | सामान्यरूप | विभक्ती प्रत्यय |
| सुराने | ||
| सुरात | ||
| सुराचे | ||
| सुराला | ||
| सुराशी |
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ५ सुरांची जादूगिरी चर्चा करूया. [Page 19]
विशिष्ट आवाज व त्या संदर्भातील तुमच्या आठवणी मित्रमैत्रिणींना सांगा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ५ सुरांची जादूगिरी उपक्रम [Page 19]
पाठात वर्णन केलेली ग्रामजीवनातील कोणकोणती दृश्ये सध्याच्या काळात तुमच्या परिसरात तुम्हांला दिसत नाहीत त्याची यादी करा. वर्गात वाचन करा.
'सुरांची जादूगिरी' या पाठात आलेले आवाज क्रमाने लिहा व वाचून दाखवा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ५ सुरांची जादूगिरी आपण समजून घेऊया. [Pages 20 - 21]
खालील वाक्य वाचून उत्तरे लिहा.
मी पत्र लिहितो.
(अ) लिहिणारा तो कोण ⇒ ______ कर्ता
(आ) लिहिले जाणारे ते काय ⇒ ______ कर्म
(इ) वाक्यातील क्रिया कोणती ⇒ ______ क्रियापद
कर्तरी प्रयोग
वाक्याच्या शेवटी 'येणे' या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पुन्हा लिहा.
मी शाळेतून आत्ताच ______. (येणे)
वाक्याच्या शेवटी 'येणे' या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पुन्हा लिहा.
ती शाळेतून आत्ताच ______. (येणे)
वाक्याच्या शेवटी 'येणे' या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पुन्हा लिहा.
रवी शाळेतून आत्ताच ______. (येणे)
वाक्याच्या शेवटी 'येणे' या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पुन्हा लिहा.
विद्यार्थी शाळेतून आत्ताच ______. (येणे)
कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा.
मुली क्रिकेट ______. (खेळणे)
कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा.
तुम्ही क्रिकेट ______. (खेळणे)
कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा.
आम्ही क्रिकेट ______. (खेळणे)
कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा.
जॉन क्रिकेट ______. (खेळणे)
कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा.
समीरा क्रिकेट ______. (खेळणे)
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ५ सुरांची जादूगिरी पत्रलेखन [Page 22]
तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे १० दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ५ सुरांची जादूगिरी वाचा. [Page 23]
खालील उतारा वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा.
| रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन कसे प्रसन्न होऊन जाते आपल्या सभोवती उमललेल्या फुलांच्या सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते त्या नाजूक टवटवीत गंधमिश्रित फुलांच्या दर्शनाने नयनसुख मिळते आज उमललेले फूल उद्या कोमेजून जाणार असते पण त्याच्या या क्षणभंगुर जीवनासाठी फुलाला कधी रडताना पाहिले आहे का तुम्ही दुसर्याला प्रफुल्लित करत सुवास देत ते हसत बागडत राहते ते आपल्याला असे तर सांगत नसेल ना की मुलांनो आजचा दिवस आपला आहे या दिवशी आनंदाने हसा खेळा बागडा दुसऱ्यांना आनंद सुखसमाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे |
खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक द्या.
|
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदु:खाचे क्षण नेहमीच येत असतात. दु:खाच्या व अडचणीच्या प्रसंगांना जे खिलाडू वृत्तीने सामोरे जातात, जे जिंकण्याच्या उर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात, तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हांला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हांला दोन पावले मागेही टाकावी लागतात; परंतु जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते. नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वत:ला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्र नक्कीच नाही! आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी, वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हांला नक्कीच दूर ठेवील. यासाठी तुम्हांला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा., चांगले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्यादु:खात नेहमी सहभागी होतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे दु:ख सहज हलके करू शकतो. असे सुखदु:खाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या प्रसंगांना जो धीराने सामोरा जातो, तोच जीवनात यशस्वी होतो. |
Solutions for ५: सुरांची जादूगिरी
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ५ - सुरांची जादूगिरी Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ५ - सुरांची जादूगिरी - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:020c1082148449778564933fed5e8aa7.jpg)
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ५ - सुरांची जादूगिरी
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ५ (सुरांची जादूगिरी) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ५ सुरांची जादूगिरी are सुरांची जादूगरी, शब्दभेद, विकारी शब्द आणि त्यांचे प्रकार, अविकारी शब्द (अव्यय), वाक्य व वाक्यांचे प्रकार, विरामचिन्हे, म्हणी, वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करा, शब्दसंपदा, बातमी लेखन, निबंध लेखन, गद्य आकलन, पत्रलेखन, जाहिरात लेखन, संवाद लेखन, सूचनाफलक.
Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions सुरांची जादूगिरी exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ५, सुरांची जादूगिरी मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
