मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लागला.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लागला.

एका वाक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

आई चिमणी पेटवते आणि जात्यावर दळू लागते तेव्हा चिमणीचा पिवळसर प्रकाश घरातल्या वस्तूंवर हळूहळू तरंगू लागतो. 

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: सुरांची जादूगिरी - स्वाध्याय [पृष्ठ १८]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
पाठ 5 सुरांची जादूगिरी
स्वाध्याय | Q ४. (इ) | पृष्ठ १८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×