का ते लिहा. घरातल्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त होते, कारण...
Advertisements
प्रश्न
का ते लिहा.
घरातल्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त होते, कारण...
एका वाक्यात उत्तर
Advertisements
उत्तर
घरातल्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त होते, कारण अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकाव लाभतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
