Advertisements
Chapters
Chapter १: भारत देश महान (गीत)
२: माझ्या देशावर माझे प्रेम आहे
३: लाखांच्या... कोटीच्या गप्पा
▶ ४: नव्य युगाचे गाणे (कविता)
५: सुरांची जादूगिरी
Part 2
६: असा रंगारी श्रावण (कविता)
७: अण्णा भाऊंची भेट
८: धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
९: विद्याप्रशंसा (कविता)
१०: लिओनार्दो दा व्हिंची
Part 3
११: स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा
१२: गोधडी (कविता)
१३: पाड्यावरचा चहा
१४: फुलपाखरे
१५: आळशी (कविता)
Part 4
१६: चोच आणि चारा
१७: अन्नजाल (कविता)
१८: जलदिंडी
१९: गे मायभू (कविता)
२०: शब्दकोश (स्थूलवाचन)
२१: संतवाणी - अ) संत तुकाराम
२१: संतवाणी - आ) संत सावता माळी
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - नव्य युगाचे गाणे (कविता) Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - नव्य युगाचे गाणे (कविता) - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:020c1082148449778564933fed5e8aa7.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ४: नव्य युगाचे गाणे (कविता)
Below listed, you can find solutions for Chapter ४ of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ४ नव्य युगाचे गाणे (कविता) स्वाध्याय [Page 13]
हे केव्हा घडेल ते लिहा.
दिव्य क्रांती -
हे केव्हा घडेल ते लिहा.
शून्यामधून विश्व उभारेल -
हे केव्हा घडेल ते लिहा.
दुबळेपणाचा शेवट -
खालील चौकटीतील घटनांचा पद्य पाठाधारे योग्य क्रम लावा.
| उत्कर्षाचा अन् प्रगतीचा मार्ग दिसला. | विज्ञानाचा प्रकाश आला. | क्रांती घडली. |
| हृदयातील अशांततेचा वणवा विझला. | नैराश्य नष्ट झाले. |
खालील अर्थाच्या ओळी शोधा.
माणसाच्या अंगी चिकाटी असली तर तो काहीही साध्य करू शकतो.
खालील अर्थाच्या ओळी शोधा.
माणसाच्या अंगात जोश आणि मनात नवीन आशा निर्माण होतात.
तक्ता पूर्ण करा.
| कवीला नको असणाऱ्या गोष्टी | विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी |
| (१) | (१) |
| (२) | (२) |
| (३) | (३) |
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
'नवसूर्य पहा उगवतो', 'संघर्ष पहा बहरतो' या शब्दसमूहांतील कल्पना सोदाहरण स्पष्ट करा.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
कवितेतून व्यक्त होणारा कवीचा आशावाद स्पष्ट करा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ४ नव्य युगाचे गाणे (कविता) खेळूया शब्दांशी [Page 13]
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा.
खालील शब्दाचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा.
उजेड -
खालील शब्दाचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा.
तेज -
खालील शब्दाचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा.
रस्ता -
खालील शब्दाचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा.
उत्साह -
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ४ नव्य युगाचे गाणे (कविता) उपक्रम [Page 13]
विज्ञानविषयक आणखी काही कविता मिळवून वाचा व त्यांचा संग्रह करा.
वैज्ञानिक प्रगतीमुळे घरात आलेल्या व जीवन सुलभ करणाऱ्या वस्तूंची यादी करा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ ४ नव्य युगाचे गाणे (कविता) प्रकल्प [Page 14]
विज्ञानातील प्रगतीमुळे विविध क्षेत्रांत नवनवीन साधनांची भर पडली आहे. त्यांचा शोध घ्या व या क्षेत्रांतील साधनांची खालील तक्त्यात नावे लिहा. तुम्ही लिहिलेल्या साधनांची माहिती मिळवा.
| क्षेत्र | या क्षेत्रांतील नवनवीन साधने |
| (१) बांधकाम - | |
| (२) शिक्षण - | |
| (३) वैद्यकीय - | |
| (४) हवामानशास्त्र - | |
| (५) कृषी - | |
| (६) मनोरंजन - | |
| (७) खगोलशास्त्र - | |
| (८) संरक्षणशास्त्र - |
Solutions for ४: नव्य युगाचे गाणे (कविता)
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - नव्य युगाचे गाणे (कविता) Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - नव्य युगाचे गाणे (कविता) - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:020c1082148449778564933fed5e8aa7.jpg)
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - नव्य युगाचे गाणे (कविता)
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ४ (नव्य युगाचे गाणे (कविता)) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ नव्य युगाचे गाणे (कविता) are नव्या युगाचे गाणे (कविता), शब्दभेद, विकारी शब्द आणि त्यांचे प्रकार, अविकारी शब्द (अव्यय), वाक्य व वाक्यांचे प्रकार, विरामचिन्हे, म्हणी, वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करा, शब्दसंपदा, बातमी लेखन, निबंध लेखन, गद्य आकलन, पत्रलेखन, जाहिरात लेखन, संवाद लेखन, सूचनाफलक.
Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions नव्य युगाचे गाणे (कविता) exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ४, नव्य युगाचे गाणे (कविता) मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
