मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

खालील चौकटीतील घटनांचा पद्य पाठाधारे योग्य क्रम लावा. उत्कर्षाचा अन्‌ प्रगतीचा मार्ग दिसला. विज्ञानाचा प्रकाश आला. क्रांती घडली. हृदयातील अशांततेचा वणवा विझला.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील चौकटीतील घटनांचा पद्य पाठाधारे योग्य क्रम लावा.

उत्कर्षाचा अन्‌ प्रगतीचा मार्ग दिसला. विज्ञानाचा प्रकाश आला. क्रांती घडली.
हृदयातील अशांततेचा वणवा विझला. नैराश्य नष्ट झाले.  
लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  1. विज्ञानाचा प्रकाश आला.
  2. क्रांती घडली.
  3. हृदयातील अशांततेचा वणवा विझला.
  4. उत्कर्षाचा अन्‌ प्रगतीचा मार्ग दिसला.
  5. नैराश्य नष्ट झाले.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: नव्य युगाचे गाणे (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
पाठ 4 नव्य युगाचे गाणे (कविता)
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ १३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×