हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

खालील चौकटीतील घटनांचा पद्य पाठाधारे योग्य क्रम लावा. उत्कर्षाचा अन्‌ प्रगतीचा मार्ग दिसला. विज्ञानाचा प्रकाश आला. क्रांती घडली. हृदयातील अशांततेचा वणवा विझला. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील चौकटीतील घटनांचा पद्य पाठाधारे योग्य क्रम लावा.

उत्कर्षाचा अन्‌ प्रगतीचा मार्ग दिसला. विज्ञानाचा प्रकाश आला. क्रांती घडली.
हृदयातील अशांततेचा वणवा विझला. नैराश्य नष्ट झाले.  
लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  1. विज्ञानाचा प्रकाश आला.
  2. क्रांती घडली.
  3. हृदयातील अशांततेचा वणवा विझला.
  4. उत्कर्षाचा अन्‌ प्रगतीचा मार्ग दिसला.
  5. नैराश्य नष्ट झाले.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: नव्य युगाचे गाणे (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 4 नव्य युगाचे गाणे (कविता)
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ १३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×