मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. 'नवसूर्य पहा उगवतो', 'संघर्ष पहा बहरतो' या शब्दसमूहांतील कल्पना सोदाहरण स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

'नवसूर्य पहा उगवतो', 'संघर्ष पहा बहरतो' या शब्दसमूहांतील कल्पना सोदाहरण स्पष्ट करा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

'नवसूर्य पहा उगवतो' -

सूर्य उगवल्यामुळे जसा अंधार नाहीसा होतो तसा विज्ञानरूपी सूर्यामुळे मानवी जीवनातील अंधार दूर झाला आहे. नवनवीन शोध लागत आहे जसे की, संगणक, विमान, यामुळे जग अगदी जवळ आले आहे.

संघर्ष पहा बहरतो -

पूर्वी माणूस आरोग्य, दुष्काळ, अंधश्रद्धा यांच्याशी संघर्ष करताना पराभूत होत असे मृत्यू पावत असे. विज्ञानामुळे माणसाने प्लेग, कॉलरा नष्ट केले, शीघ्र वाहनांच्या सोयीमुळे दुष्काळग्रस्तांना मदत मिळते. या सर्व प्राणहरक गोष्टी नष्ट करण्यासाठी माणसाने केलेला संघर्ष बहरला आहे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: नव्य युगाचे गाणे (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 4 नव्य युगाचे गाणे (कविता)
स्वाध्याय | Q ५. (अ) | पृष्ठ १३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×