मराठी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ५ - अजिंठ्याची सहल [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ५ - अजिंठ्याची सहल - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ५: अजिंठ्याची सहल

Below listed, you can find solutions for Chapter ५ of Maharashtra State Board Balbharati for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायभाषाभ्यास
स्वाध्याय [Pages 16 - 17]

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ ५ अजिंठ्याची सहल स्वाध्याय [Pages 16 - 17]

ओळी पूर्ण करा.

स्वाध्याय | Q १. (अ) (१) | Page 16

डोंगरदरीचा आकार - ______

स्वाध्याय | Q १. (अ) (२) | Page 16

एकोणिसाव्या लेणीचे नाव - ______

स्वाध्याय | Q १. (अ) (३) | Page 16

भारतातील एक अद्भुत आश्चर्य - ______

स्वाध्याय | Q १. (अ) (४) | Page 16

गौतम बुद्धाची आई - ______

स्वाध्याय | Q १. (आ) (१) | Page 16

आकृती पूर्ण करा.

स्वाध्याय | Q १. (आ) (२) | Page 16

आकृती पूर्ण करा.

स्वाध्याय | Q १. (इ) (१) | Page 16

संज्ञा स्पष्ट करा.

गवाक्ष

स्वाध्याय | Q १. (इ) (२) | Page 16

संज्ञा स्पष्ट करा.

जातककथा

स्वाध्याय | Q २. (अ) (१) | Page 16

समर्पक उदाहरण लिहा.

गौतम बुद्धांचा पाठात आलेला बालपणीचा प्रसंग.

स्वाध्याय | Q २. (अ) (२) | Page 16

समर्पक उदाहरण लिहा.

लेण्यांत शिरल्यानंतरचा अनुभव.

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 16

पाठातील जोडशब्द शोधा.

गारेगार, द्वारमंडप, ______, ______, ______, ______

स्वाध्याय | Q २. (इ) (१) | Page 17

खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

चढणे x ______

स्वाध्याय | Q २. (इ) (२) | Page 17

खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

बसणे x ______

स्वाध्याय | Q २. (इ) (३) | Page 17

खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

स्पष्ट x ______

स्वाध्याय | Q २. (ई) (१) | Page 17

खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा आणि त्याचे नाव लिहा.

आत शिरल्यावर गारेगार वाटलं ना? 

स्वाध्याय | Q २. (ई) (२) | Page 17

खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.

आपण ही सगळी लेणी तीन-चार तासांत पाहून मोकळे होतो; पण ती सगळी कोरायला किती वर्षे लागली, ठाऊक आहे?

स्वाध्याय | Q २. (ई) (३) | Page 17

खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.

मुद्रासुद्धा किती शांत, किती गंभीर !

स्वमत.

स्वाध्याय | Q ३. (१) | Page 17

तुमच्या मते अजिंठा लेणी आश्चर्यकारक असण्याची कारणे लिहा.

स्वाध्याय | Q ४. | Page 17

‘लेण्यांतील हवा नेहमी गारेगार असते’, यामागील वैज्ञानिक कारणाबाबत मित्रांशी चर्चा करा.

भाषाभ्यास [Page 17]

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ ५ अजिंठ्याची सहल भाषाभ्यास [Page 17]

भाषाभ्यास | Q 1 | Page 17
  ‘अ’ गट ‘ब’ गट
1 सूर्याचा उदय झाला. सूर्योदय झाला.
2 प्रत्येक दिवशी त्याची प्रतिष्ठा वाढत गेली. दिवसेंदिवस त्याची प्रतिष्ठा वाढत गेली.

बोलण्याच्या ओघात आपण शब्दातील परस्परसंबंध दाखवणारे विभक्ती प्रत्यय गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला ‘समास’ असे म्हणतात. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो जोडशब्द तयार होतो त्याला ‘सामासिक शब्द’ म्हणतात.

समास विग्रह - सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला, हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करताे. या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला ‘विग्रह’ म्हणतात. वर ‘ब’ गटात सामासिक शब्द आहेत, तर ‘अ’ गटात विग्रह आहेत.

Solutions for ५: अजिंठ्याची सहल

स्वाध्यायभाषाभ्यास
Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ५ - अजिंठ्याची सहल - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ५ - अजिंठ्याची सहल

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ५ (अजिंठ्याची सहल) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ५ अजिंठ्याची सहल are अजिंठ्याची सहल, उपयोजित लेखन, पत्रलेखन, गद्य आकलन, कथालेखन, वृत्तान्त लेखन, निबंध लेखन, व्याकरण, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, अलंकार, प्रत्यय व उपसर्ग, वाक्प्रचार व म्हणी, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, पारिभाषिक शब्द, वाक्य तयार करा.

Using Balbharati मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions अजिंठ्याची सहल exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ५, अजिंठ्याची सहल मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×