Advertisements
Chapters
Chapter १: भारतमाता
२. (अ): संतवाणी - बहु हा दयाळु
२. (आ): संतवाणी - अनाथांचा नाथ
३: पाळण्यातले पाय
४: दादू
▶ ५: अजिंठ्याची सहल
६: बिनभिंतीची शाळा
७: रंगलेला सामना
भाग - २
८: दिवे होऊया
९: संत कबीर
१०: जडण-घडण
११: लेझीम
१२: अबूखाँची बकरी
१३: शांतीगीत
१४: दिव्य
१५: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - अजिंठ्याची सहल Balbharati solutions for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - अजिंठ्याची सहल - Shaalaa.com](/images/marathi-composite-antarbharati-english-standard-9-maharashtra-state-board_6:75d577490c3441e79462fb7fdd9dccbe.png)
Advertisements
Solutions for Chapter ५: अजिंठ्याची सहल
Below listed, you can find solutions for Chapter ५ of Maharashtra State Board Balbharati for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड ५ अजिंठ्याची सहल स्वाध्याय [Pages 16 - 17]
ओळी पूर्ण करा.
डोंगरदरीचा आकार - ______
एकोणिसाव्या लेणीचे नाव - ______
भारतातील एक अद्भुत आश्चर्य - ______
गौतम बुद्धाची आई - ______
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

संज्ञा स्पष्ट करा.
गवाक्ष
संज्ञा स्पष्ट करा.
जातककथा
समर्पक उदाहरण लिहा.
गौतम बुद्धांचा पाठात आलेला बालपणीचा प्रसंग.
समर्पक उदाहरण लिहा.
लेण्यांत शिरल्यानंतरचा अनुभव.
पाठातील जोडशब्द शोधा.
गारेगार, द्वारमंडप, ______, ______, ______, ______
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
चढणे x ______
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
बसणे x ______
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
स्पष्ट x ______
खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा आणि त्याचे नाव लिहा.
आत शिरल्यावर गारेगार वाटलं ना?
खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.
आपण ही सगळी लेणी तीन-चार तासांत पाहून मोकळे होतो; पण ती सगळी कोरायला किती वर्षे लागली, ठाऊक आहे?
खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.
मुद्रासुद्धा किती शांत, किती गंभीर !
स्वमत.
तुमच्या मते अजिंठा लेणी आश्चर्यकारक असण्याची कारणे लिहा.
‘लेण्यांतील हवा नेहमी गारेगार असते’, यामागील वैज्ञानिक कारणाबाबत मित्रांशी चर्चा करा.
Balbharati solutions for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड ५ अजिंठ्याची सहल भाषाभ्यास [Page 17]
| ‘अ’ गट | ‘ब’ गट | |
| 1 | सूर्याचा उदय झाला. | सूर्योदय झाला. |
| 2 | प्रत्येक दिवशी त्याची प्रतिष्ठा वाढत गेली. | दिवसेंदिवस त्याची प्रतिष्ठा वाढत गेली. |
बोलण्याच्या ओघात आपण शब्दातील परस्परसंबंध दाखवणारे विभक्ती प्रत्यय गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला ‘समास’ असे म्हणतात. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो जोडशब्द तयार होतो त्याला ‘सामासिक शब्द’ म्हणतात.
समास विग्रह - सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला, हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करताे. या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला ‘विग्रह’ म्हणतात. वर ‘ब’ गटात सामासिक शब्द आहेत, तर ‘अ’ गटात विग्रह आहेत.
Solutions for ५: अजिंठ्याची सहल
![Balbharati solutions for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - अजिंठ्याची सहल Balbharati solutions for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - अजिंठ्याची सहल - Shaalaa.com](/images/marathi-composite-antarbharati-english-standard-9-maharashtra-state-board_6:75d577490c3441e79462fb7fdd9dccbe.png)
Balbharati solutions for मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ - अजिंठ्याची सहल
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ५ (अजिंठ्याची सहल) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ५ अजिंठ्याची सहल are अजिंठ्याची सहल, उपयोजित लेखन, पत्रलेखन, गद्य आकलन, कथालेखन, वृत्तान्त लेखन, निबंध लेखन, व्याकरण, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, अलंकार, प्रत्यय व उपसर्ग, वाक्प्रचार व म्हणी, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, पारिभाषिक शब्द, वाक्य तयार करा.
Using Balbharati मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions अजिंठ्याची सहल exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ५, अजिंठ्याची सहल मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी (कॉम्पोज़िट) आंतरभारती [अंग्रेजी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
