मराठी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ७ - रंगलेला सामना [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ७ - रंगलेला सामना - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ७: रंगलेला सामना

Below listed, you can find solutions for Chapter ७ of Maharashtra State Board Balbharati for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायभाषाभ्यास
स्वाध्याय [Pages 22 - 23]

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ ७ रंगलेला सामना स्वाध्याय [Pages 22 - 23]

स्वाध्याय | Q १. (अ) (१) | Page 22

कारण शोधा.

सुरुवातीलाच सामना रंगायला सुरुवात झाली, कारण ______

स्वाध्याय | Q १. (अ) (२) | Page 22

कारण शोधा.

‘पाच बाद पाहिजेत पाच !’ असे काही मुले ओरडली, कारण ______

स्वाध्याय | Q १. (आ) (१) | Page 22

खालील वाक्यातून त्या खेळाडूचा कोणता गुण दिसतो ते खालील पर्यायांतून शोधून लिहा.

त्याबरोबर मधल्या भिडूने त्याच्यावर एकदम झडप घालून त्याला पकडले.

  • समयसूचक

  • आळशी

  • प्रसंगावधानी

  • खिलाडूवृत्ती

  • घाबरट

  • कुशल

  • धैर्यशील

  • विश्वासू

स्वाध्याय | Q १. (आ) (२) | Page 22

खालील वाक्यातून त्या खेळाडूचा कोणता गुण दिसतो ते खालील पर्यायांतून शोधून लिहा.

सावंतने हां हां म्हणता साखळी तोडली.

  • समयसूचक

  • आळशी

  • प्रसंगावधानी

  • खिलाडूवृत्ती

  • घाबरट

  • कुशल

  • धैर्यशील

  • विश्वासू

स्वाध्याय | Q १. (आ) (३) | Page 22

खालील वाक्यातून त्या खेळाडूचा कोणता गुण दिसतो ते खालील पर्यायांतून शोधून लिहा.

सुळे आपल्या संघाकडे सफाईने निघून गेला.

  • समयसूचक

  • आळशी

  • प्रसंगावधानी

  • खिलाडूवृत्ती

  • घाबरट

  • कुशल

  • धैर्यशील

  • विश्वासू

स्वाध्याय | Q १. (आ) (४) | Page 22

खालील वाक्यातून त्या खेळाडूचा कोणता गुण दिसतो ते खालील पर्यायांतून शोधून लिहा.

घाबरू नका, कमी गुण मिळाले तरी हरकत नाही.

  • समयसूचक

  • आळशी

  • प्रसंगावधानी

  • खिलाडूवृत्ती

  • घाबरट

  • कुशल

  • धैर्यशील

  • विश्वासू

स्वाध्याय | Q १. (आ) (५) | Page 22

खालील वाक्यातून त्या खेळाडूचा कोणता गुण दिसतो ते खालील पर्यायांतून शोधून लिहा.

दोन्ही संघांच्या कर्णधारांनी एकमेकांना मिठ्या मारल्या.

  • समयसूचक

  • आळशी

  • प्रसंगावधानी

  • खिलाडूवृत्ती

  • घाबरट

  • कुशल

  • धैर्यशील

  • विश्वासू

स्वाध्याय | Q २. | Page 23

जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(1) मूर्ती लहान पण कीर्ती महान (अ) सहावीची मुले
(2) हाडापेराने मजबूत (आ) पंच
(3) जिंकणारा संघ (इ) सुळे
(4) मध्यंतरासाठी खेळ थांबवणारे (ई) सावंत
स्वाध्याय | Q ३. (अ) (१) | Page 23

खालील वाक्प्रचार वाचा व त्याचा अर्थ शोधा. त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

हाडपेर मजबूत असणे.

स्वाध्याय | Q ३. (अ) (२) | Page 23

खालील वाक्प्रचार वाचा व त्याचा अर्थ शोधा. त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

निर्धार करणे.

स्वाध्याय | Q ३. (अ) (३) | Page 23

खालील वाक्प्रचार वाचा व त्याचा अर्थ शोधा. त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

धमाल उडणे.

स्वाध्याय | Q ३. (आ) (१) | Page 23

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

त्यांचा खेळातील दम संपत आला.

स्वाध्याय | Q ३. (आ) (२) | Page 23

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला.

स्वाध्याय | Q ३. (आ) (३) | Page 23

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.

क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती.

स्वमत.

स्वाध्याय | Q ४. (१) | Page 23

पाठातील रंगतदार सामन्याचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.

स्वाध्याय | Q ४. (२) | Page 23

संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासात खेळाचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ४. (३) | Page 23

‘मी अनुभवलेला चुरशीचा सामना’ या विषयांवर आठ ते दहा ओळी लिहा.

भाषाभ्यास [Page 23]

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ ७ रंगलेला सामना भाषाभ्यास [Page 23]

भाषाभ्यास | Q 1 | Page 23

खालील उदाहरणे वाचा व अभ्यासा.

  1. मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी.
  2. आई गावाहून चार पाच दिवसांत परत येईल.
  3. दूरच्या प्रवासात सोबत अंथरूण पांघरूण घ्यावे.

(१) अधोरेखित शब्दांत किती पदे आहेत?

(२) दोन्ही पदे महत्त्वाची वाटतात काय?

दोन्ही पदे महत्त्वाची - द्‌वंद्‌व समास वैशिष्ट्ये - समासाचा विग्रह आणि, व, अथवा, किंवा या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांनी नाहीतर वा, किंवा, अथवा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांनी करतात.

(१) इतरेतर द्‌वंद्‌व (२) वैकल्पिक द्‌वंद्‌व (३) समाहार द्‌वंद्‌व
दोन्ही पदे महत्त्वाची.
विग्रह - आणि, व या समुच्च्यबोधक उभयान्वयी अव्ययांनी करावा.
दोन्ही पदे महत्त्वाची.
विग्रह वा, किंवा, अथवा अशा विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययांनी करावा.
दोन्ही पदे महत्त्वाची.
दोन्ही पदांसोबत त्याच प्रकारच्या इतर पदांचा समावेश (समाहार) गृहीत धरलेला असतो.
उदा., कृष्णार्जुन
कृष्ण आणि अर्जुन
उदा., खरेखोटे
खरे किंवा खोटे
उदा., भाजीपाला
भाजी व इतर गोष्टी

Solutions for ७: रंगलेला सामना

स्वाध्यायभाषाभ्यास
Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ७ - रंगलेला सामना - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ७ - रंगलेला सामना

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ७ (रंगलेला सामना) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ७ रंगलेला सामना are रंगलेला सामना, उपयोजित लेखन, पत्रलेखन, गद्य आकलन, कथालेखन, वृत्तान्त लेखन, निबंध लेखन, व्याकरण, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, अलंकार, प्रत्यय व उपसर्ग, वाक्प्रचार व म्हणी, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, पारिभाषिक शब्द, वाक्य तयार करा.

Using Balbharati मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions रंगलेला सामना exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ७, रंगलेला सामना मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×