मराठी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 9th Standard

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ८ - दिवे होऊया [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ८ - दिवे होऊया - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ८: दिवे होऊया

Below listed, you can find solutions for Chapter ८ of Maharashtra State Board Balbharati for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायभाषाभ्यास
स्वाध्याय [Pages 25 - 26]

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ ८ दिवे होऊया स्वाध्याय [Pages 25 - 26]

खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

स्वाध्याय | Q १. (अ) (१) | Page 25

प्रकाशाची बंधने दूर करूया.

  • चूक

  • बरोबर

स्वाध्याय | Q १. (अ) (२) | Page 25

दिवे होऊन जळूया.

  • चूक

  • बरोबर

स्वाध्याय | Q १. (अ) (३) | Page 25

निरांजनाशी नाते तोडूया.

  • चूक

  • बरोबर

स्वाध्याय | Q १. (अ) (४) | Page 25

अंधाराला आव्हान देऊया.

  • चूक

  • बरोबर

ओळी पूर्ण करा.

स्वाध्याय | Q १. (आ) (१) | Page 25

कवींना बनायचे आहे ______.

स्वाध्याय | Q १. (आ) (२) | Page 25

दु:खितांच्या अश्रूंच्या बनवूया ______.

स्वाध्याय | Q १. (आ) (३) | Page 25

थरथरणाऱ्या ज्योतींची बनूया ______.

स्वाध्याय | Q १. (आ) (४) | Page 25

अंतर - मंदिरी भरूया ______.

स्वाध्याय | Q १. (आ) (५) | Page 25

सर्व बंधने तोडून देऊया ______.

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 25
‘अ’ गट ‘ब’ गट
(1) डोळे पुसुनि दु:खी जनांचे (अ) अंधाराला दूर करण्याचे आव्हान स्वीकारू.
(2) अंधारा आव्हान देऊया. (ब) प्रकाशमय जीवनरस्त्याचे प्रवासी बनू.
(3) तेज-पथाचे यात्री करूया. (क) प्रत्येकाची मने तेजाने भरवू.
(4) अंतर-मंदिरी तेज भरूया. (ड) अंधकाराच्या आड येणारी बंधने तोडून टाकू.
(5) तिमिर-बंधने तोडून सारी (फ) दु:खी लोकांचे दु:ख दूर करू.
स्वाध्याय | Q २. (आ) (१) | Page 25

‘मशाल’ उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

स्वाध्याय | Q २. (आ) (२) | Page 25

‘चराचराला’ उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

स्वाध्याय | Q ३. (१) | Page 25

खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.

अंधार - ______

स्वाध्याय | Q ३. (२) | Page 25

खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.

जग - ______

स्वाध्याय | Q ३. (३) | Page 25

खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.

दीप - ______

स्वाध्याय | Q ३. (४) | Page 25

खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.

रजनी - ______

स्वमत.

स्वाध्याय | Q ४. (१) | Page 25

कवीला काय काय करावेसे वाटते? ते कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.

स्वाध्याय | Q ४. (२) | Page 25

‘अंधार’ आणि ‘प्रकाश’ या दोन संकल्पनांचा तुम्हांला समजलेला अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ४. (३) | Page 25

‘डोळे पुसुनि दुःखी जनांचे त्या अश्रूंच्या ज्योती करूया।’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थलिहा.

अभिव्यक्ती.

स्वाध्याय | Q ५. | Page 25

कवीप्रमाणे तुम्हांला कोण व्हावेसे वाटते, ते सकारण स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ६. | Page 26

तक्ता पूर्ण करा.

खालील चौकटीतून शब्द किंवा शब्दसमूह योग्य ठिकाणी भरून नंतर उरलेले रकाने भरा.

घडोघडी बरेवाईट पापपुण्य प्रतिक्षण मीठभाकरी जन्मापासून मरेपर्यंत दहा किंवा बारा

 

अ.क्र. सामाजिक शब्द विग्रह समासाचे नाव
(१)      
(२) बरेवाईट बरे किंवा वाईट वैकल्पिक द्‌वंद्‌व
(३)      
(४)      
(५)      
(६)      
(७)      
भाषाभ्यास [Page 26]

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ ८ दिवे होऊया भाषाभ्यास [Page 26]

भाषाभ्यास | Q १. | Page 26

खालील ओळीत कोणत्या ध्वनींची पुनरावृत्ती झालेली आहे?

‘‘हटातटाने पटा रंगवुनि जटा धरिसी का शिरीं?’’

Solutions for ८: दिवे होऊया

स्वाध्यायभाषाभ्यास
Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ८ - दिवे होऊया - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ८ - दिवे होऊया

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ८ (दिवे होऊया) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ८ दिवे होऊया are दिवे होऊया, उपयोजित लेखन, पत्रलेखन, गद्य आकलन, कथालेखन, वृत्तान्त लेखन, निबंध लेखन, व्याकरण, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, अलंकार, प्रत्यय व उपसर्ग, वाक्प्रचार व म्हणी, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, पारिभाषिक शब्द, वाक्य तयार करा.

Using Balbharati मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions दिवे होऊया exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ८, दिवे होऊया मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×