मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ९ वी

‘अंधार’ आणि ‘प्रकाश’ या दोन संकल्पनांचा तुम्हांला समजलेला अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘अंधार’ आणि ‘प्रकाश’ या दोन संकल्पनांचा तुम्हांला समजलेला अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

'अंधार' हा शब्द दुःख, दारिद्र्य, गरिबी व दैन्याचा प्रतीक आहे, तर 'प्रकाश' म्हणजे या सर्व संकटांतून मुक्ती. 'प्रकाश' हा समृद्ध व आनंदी जीवनाचा प्रतीक आहे. समाजातील काही व्यक्तींना अन्याय व शोषणाचा सामना करावा लागतो आणि ते सांस्कृतिक व समृद्ध जीवनापासून वंचित ठेवले जातात. या पीडितांच्या जीवनाला 'अंधार' म्हणून संबोधले जाते. 'प्रकाश' म्हणजेच नवीन विचारांनी नवसमाज निर्मिती करणे, पीडित व शोषितांना चांगल्या जीवनाची दिशा दाखवणे, त्यांना शोषणाविरुद्ध लढण्यासाठी प्रोत्साहन देणे व त्यांच्यात आत्मविश्वास जागवणे. अशा प्रकारे 'प्रकाश' ही संकल्पना त्यांच्या स्वतःच्या विकासासाठी प्रेरणा देते.
shaalaa.com
दिवे होऊया
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: दिवे होऊया - स्वाध्याय [पृष्ठ २५]

APPEARS IN

बालभारती Marathi Antarbharati (Composite) Standard 9 Maharashtra State Board
पाठ 8 दिवे होऊया
स्वाध्याय | Q ४. (२) | पृष्ठ २५

संबंधित प्रश्‍न

दिवे होऊन जळूया.


निरांजनाशी नाते तोडूया.


अंधाराला आव्हान देऊया.


सर्व बंधने तोडून देऊया ______.


‘अ’ गट ‘ब’ गट
(1) डोळे पुसुनि दु:खी जनांचे (अ) अंधाराला दूर करण्याचे आव्हान स्वीकारू.
(2) अंधारा आव्हान देऊया. (ब) प्रकाशमय जीवनरस्त्याचे प्रवासी बनू.
(3) तेज-पथाचे यात्री करूया. (क) प्रत्येकाची मने तेजाने भरवू.
(4) अंतर-मंदिरी तेज भरूया. (ड) अंधकाराच्या आड येणारी बंधने तोडून टाकू.
(5) तिमिर-बंधने तोडून सारी (फ) दु:खी लोकांचे दु:ख दूर करू.

‘मशाल’ उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.

अंधार - ______


खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.

दीप - ______


खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.

रजनी - ______


कवीला काय काय करावेसे वाटते? ते कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.


‘डोळे पुसुनि दुःखी जनांचे त्या अश्रूंच्या ज्योती करूया।’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थलिहा.


कवीप्रमाणे तुम्हांला कोण व्हावेसे वाटते, ते सकारण स्पष्ट करा.


तक्ता पूर्ण करा.

खालील चौकटीतून शब्द किंवा शब्दसमूह योग्य ठिकाणी भरून नंतर उरलेले रकाने भरा.

घडोघडी बरेवाईट पापपुण्य प्रतिक्षण मीठभाकरी जन्मापासून मरेपर्यंत दहा किंवा बारा

 

अ.क्र. सामाजिक शब्द विग्रह समासाचे नाव
(१)      
(२) बरेवाईट बरे किंवा वाईट वैकल्पिक द्‌वंद्‌व
(३)      
(४)      
(५)      
(६)      
(७)      

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×