Advertisements
Chapters
Chapter १: भारतमाता
२. (अ): संतवाणी - बहु हा दयाळु
२. (आ): संतवाणी - अनाथांचा नाथ
३: पाळण्यातले पाय
४: दादू
५: अजिंठ्याची सहल
६: बिनभिंतीची शाळा
७: रंगलेला सामना
भाग - २
८: दिवे होऊया
९: संत कबीर
१०: जडण-घडण
११: लेझीम
१२: अबूखाँची बकरी
▶ १३: शांतीगीत
१४: दिव्य
१५: उपयोजित लेखन
![Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १३ - शांतीगीत Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १३ - शांतीगीत - Shaalaa.com](/images/marathi-composite-antarbharati-english-standard-9-maharashtra-state-board_6:75d577490c3441e79462fb7fdd9dccbe.png)
Advertisements
Solutions for Chapter १३: शांतीगीत
Below listed, you can find solutions for Chapter १३ of Maharashtra State Board Balbharati for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ १३ शांतीगीत स्वाध्याय [Page 40]
कोठे ते लिहून ओळी पूर्ण करा.
सारे सुंदर जग पाहावे ______.
यानगतीने उड्डाण करावे ______.
योग्य पर्याय लिहा.
दाही दिशांत दुमदुमू ______ गीत रे.
भक्तीचे
शांतीचे
स्वातंत्र्याचे
खालील शब्दासाठी कवितेतील शब्द शोधा.
सवंगडी - ______
खालील शब्दासाठी कवितेतील शब्द शोधा.
निद्रा - ______
खालील शब्दासाठी कवितेतील शब्द शोधा.
विश्व - ______
खालील शब्दासाठी कवितेतील शब्द शोधा.
सगळे - ______
स्वमत.
प्रस्तुत कवितेत कवीचे म्हणणे तुमच्या शब्दांत लिहा.
‘दाही दिशांत शांतीचे गीत दुमदुमले’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
‘विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयाने शांती नांदेल’, या वाक्यातून व्यक्त झालेल्या विचारांविषयी तुमचे मत लिहा.
Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ १३ शांतीगीत भाषाभ्यास [Page 40]
पुढील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. विरामचिन्ह व त्याचे नाव लिहा.
आवडले का तुला हे पुस्तक
पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.
जया म्हणाली हो जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहे
पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.
वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का
Solutions for १३: शांतीगीत
![Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १३ - शांतीगीत Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १३ - शांतीगीत - Shaalaa.com](/images/marathi-composite-antarbharati-english-standard-9-maharashtra-state-board_6:75d577490c3441e79462fb7fdd9dccbe.png)
Balbharati solutions for मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १३ - शांतीगीत
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १३ (शांतीगीत) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १३ शांतीगीत are शांतीगीत, उपयोजित लेखन, पत्रलेखन, गद्य आकलन, कथालेखन, वृत्तान्त लेखन, निबंध लेखन, व्याकरण, शब्दसंपत्ती, शब्दांच्या जाती, वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, अलंकार, प्रत्यय व उपसर्ग, वाक्प्रचार व म्हणी, विरामचिन्हे, लेखननियमांनुसार लेखन, पारिभाषिक शब्द, वाक्य तयार करा.
Using Balbharati मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions शांतीगीत exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १३, शांतीगीत मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी (कॉम्पोझिट) आंतरभारती [इंग्रजी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
