Please select a subject first
Advertisements
Advertisements
खालील वाक्यातील अथोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:
भागबाजार हा नाणे बाजाराचा एक महत्त्वाचा घटक आहे.
Concept: भाग बाजाराची कार्ये
सहसंबंध पूर्ण करा:
सर्वसाधारण समतोल : स्थूल अर्थशास्त्र :: ______ : सूक्ष्म अर्थशास्त्र
Concept: सूक्ष्म अर्थशास्त्र
फरक स्पष्ट करा.
विभाजन पद्धत व राशी पद्धत
Concept: स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये
सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात बापरली जाणारी पद्घत.
- राशी पद्धत
- समग्र पद्धत
- विभाजन पद्धत
- सर्वसमावेशक पद्धत
Concept: सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा:
स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे.
Concept: स्थूल अर्थशास्त्र
फरक स्पष्ट करा.
एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता
Concept: उपयोगितेच्या संकल्पना
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
मनिषाने वही पेनाचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली.
Concept: उपयोगिता
रक्तपेढी (Blood Bank) हे याचे उदाहरण आहे.
- स्थल उपयोगिता
- ज्ञान उपयोगिता
- सेवा उपयोगिता
- काल उपयोगिता
Concept: उपयोगिता
सहसंबंध पूर्ण करा:
रूप उपयोगिता : फर्निचर : : ______ : डॉक्टर
Concept: उपयोगिता
आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा:
किंमत स्थिर असताना इतर घटकांतील अनुकूल बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते.
Concept: मागणी निर्धारित करणारे घटक
विसंगत शब्द ओळखा.
मागणीचे प्रकार:
Concept: मागणीचे प्रकार
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
कोरोना महामारीच्या काळात मास्क वापरणे सक्तीचा केल्याने मास्क तयार करणाऱ्या कारखान्यातील श्रमिकांची मागणी वाढली.
Concept: मागणीचे प्रकार
खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या.

- उजवीकडे स्थानांतरीत होणारा मागणी वक्र ______
- डावीकडे स्थानांतरीत होणारा मागणी वक्र ______
- वस्तूची किंमत ______
- मागणीतील वृद्धी आणि ऱ्हास या संकल्पना ______ या संकल्पने अंतर्गत येतात.
Concept: मागणीच्या नियमचे अपवाद
उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल.
Concept: मागणीची लवचिकतेचे प्रकार
सहसंबंध पूर्ण करा:
संपूर्ण लवचीक मागणी : ED = ∞ : : ______ : ED = 0
Concept: मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार
सहसंबंध पूर्ण करा:
______ : पुरवठ्यातील बदल :: इतर घटक स्थिर : पुरवठ्याचे विचलन
Concept: पुरवठा
पुरवठ्याचा नियम सविस्तर स्पष्ट करा.
Concept: पुरवठ्याचा नियम
पुरवठा नियमाची गृहीतके सविस्तर स्पष्ट करा.
Concept: पुरवठ्याचा नियम
आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा:
एकाच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किंमती आकारणे.
Concept: मक्तेदारी स्पर्धा
