Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
मनिषाने वही पेनाचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली.
Advertisements
उत्तर
संकल्पना: उपयोगिता
स्पष्टीकरण:
उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता होय. मनिषाची निबंधाची इच्छा पूर्ण करण्यासाठी पेन आणि वही यांची उपयोगिता आहे. अशा प्रकारे ही संकल्पना उपयोगिता आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
मातीपासून खेळणी : ______ :: लोकरीचे कपडे : स्थल उपयोगिता
वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते, त्यामुळे निर्माण होणारी उपयोगिता.
विसंगत शब्द ओळखा.
उपयोगितेचे प्रकार:
विधान (अ): उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
तर्क विधान (ब): उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो.
फरक स्पष्ट करा.
काल उपयोगिता व स्थल उपयोगिता
रक्तपेढी (Blood Bank) हे याचे उदाहरण आहे.
- स्थल उपयोगिता
- ज्ञान उपयोगिता
- सेवा उपयोगिता
- काल उपयोगिता
सहसंबंध पूर्ण करा:
रूप उपयोगिता : फर्निचर : : ______ : डॉक्टर
उपयोगितेचे कोणतेही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
