हिंदी

खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. मनिषाने वही पेनाचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. 

मनिषाने वही पेनाचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

संकल्पना: उपयोगिता

स्पष्टीकरण:

उपयोगिता म्‍हणजे वस्‍तूमध्ये असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता होय. मनिषाची निबंधाची इच्छा पूर्ण करण्यासाठी पेन आणि वही यांची उपयोगिता आहे. अशा प्रकारे ही संकल्पना उपयोगिता आहे.

shaalaa.com
उपयोगिता
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×