हिंदी

खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. रघुचे वडील त्यांचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घमुदतीच्या निधीच्या बाजारपेठेत - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.

रघुचे वडील त्यांचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घमुदतीच्या निधीच्या बाजारपेठेत गुंतवितात.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

संकल्पना: भांडवली बाजार 

स्पष्टीकरण:

  1. भांडवल बाजार हा देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घमुदतीच्या निधींची बाजारपेठ आहे.
  2. म्हणून, हे ‘दीर्घमुदतीच्या निधी’ शी संबंधित आहे कारण रघूचे वडील नियमितपणे त्यांचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घमुदतीच्या निधीमध्ये गुंतवतात.
shaalaa.com
भारतातील भांडवली बाजार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×