मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात बापरली जाणारी पद्घत.

Advertisements
Advertisements

प्रश्न

सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात बापरली जाणारी पद्घत.

  1. राशी पद्धत
  2. समग्र पद्धत
  3. विभाजन पद्धत
  4. सर्वसमावेशक पद्धत

पर्याय

  • अ, क, ड

  • ब, क, ड

  • फक्त क

  • फक्त अ

MCQ
Advertisements

उत्तर

फक्त क

स्पष्टीकरण:

सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्‍तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्‍येक घटकाचा स्‍वतंत्रपणे, तपशीलवार अभ्‍यास केला जातो. म्‍हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्‍त्रात विभाजन-पद्धतीचा वापर केला जातो. उदा., राष्‍ट्रीय उत्‍पन्नामधील वैयक्‍तिक उत्‍पन्नाचा अभ्‍यास, समग्र मागणीमधील वैयक्‍तिक मागणीचा अभ्‍यास इत्‍यादी.

shaalaa.com
सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×