मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

असंघटित नाणेबाजारात पुढील घटक कार्यरत असतात. सावकार व्यापारी बँका हुंडी चिटफंड

Advertisements
Advertisements

प्रश्न

असंघटित नाणेबाजारात पुढील घटक कार्यरत असतात.

  1. सावकार
  2. व्यापारी बँका
  3. हुंडी
  4. चिटफंड

पर्याय

  • अ, ब, क

  • ब, क

  • ब, ड

  • अ, क, ड

MCQ
Advertisements

उत्तर

अ, क, ड

स्पष्टीकरण:

भारतातील असंघटित नाणेबाजारात स्‍थानिक बँकर्स, सावकार आणि अनियंत्रित बिगर-बँक वित्‍तीय मध्यस्‍थांचा समावेश होतो.

shaalaa.com
भारतातील नाणे बाजाराची संरचना - असंघटित क्षेत्र
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×