Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यातील अथोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा:
भागबाजार हा नाणे बाजाराचा एक महत्त्वाचा घटक आहे.
वाक्य दुरुस्त करा आणि पुन्हा लिहा
Advertisements
उत्तर
भागबाजार हा भांडवल बाजाराचा एक महत्त्वाचा घटक आहे.
shaalaa.com
भाग बाजाराची कार्ये
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
