मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्‍तरे द्या. उजवीकडे स्‍थानांतरीत होणारा मागणी वक्र ______ डावीकडे स्‍थानांतरीत होणारा मागणी वक्र ______ वस्‍तूची किंमत ______

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्‍तरे द्या.

  1. उजवीकडे स्‍थानांतरीत होणारा मागणी वक्र ______
  2. डावीकडे स्‍थानांतरीत होणारा मागणी वक्र ______
  3. वस्‍तूची किंमत ______
  4. मागणीतील वृद्धी आणि ऱ्हास या संकल्पना ______ या संकल्पने अंतर्गत येतात.
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

  1. उजवीकडे स्‍थानांतरीत होणारा मागणी वक्र मागणीतील वृद्धी
  2. डावीकडे स्‍थानांतरीत होणारा मागणी वक्र मागणीतील ऱ्हास
  3. वस्‍तूची किंमत कायम
  4. मागणीतील वृद्धी आणि ऱ्हास या संकल्पना मागणीतील बदल या संकल्पने अंतर्गत येतात.
shaalaa.com
मागणीच्या नियमचे अपवाद
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×