मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

गिफेनच्या विरोधाभासासंबंधित विधान (अ) मागणीच्या नियमाचा अपवाद (ब) कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तूमध्ये समावेश होतो. (क) कनिष्ठ वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

गिफेनच्या विरोधाभासासंबंधित विधान

(अ) मागणीच्या नियमाचा अपवाद

(ब) कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तूमध्ये समावेश होतो.

(क) कनिष्ठ वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते.

(ड) हा विरोधाभास आल्फ्रेड मार्शल यांनी ओळखला.

पर्याय

  • फक्त अ

  • अ, ब

  • ब, क, ड

  • अ, ब, क, ड

MCQ
Advertisements

उत्तर

अ, ब

shaalaa.com
मागणीच्या नियमचे अपवाद
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3.1: मागणीचे विश्लेषण - योग्य पर्याय निवडा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 3.1 मागणीचे विश्लेषण
योग्य पर्याय निवडा | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×