Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
मागणीतील वृद्धी व मागणीतील ऱ्हास
फरक स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
| मागणीतील ऱ्हास | मागणीतील वृद्धी | |
| १. | किंमत स्थिर असतानाही पूर्वीपेक्षा मागणीमध्ये वाढ होते तेव्हा त्याला मागणीतील वृद्धी म्हणतात. | किंमत स्थिर असतानाही मागणीमध्ये पूर्वीपेक्षा घट होते तेव्हा त्याला मागणीतील ऱ्हास म्हणतात. |
| २. | किमती व्यतिरिक्त इतर परिस्थिती जसे फॅशन, उत्पन्न, करधोरण, जाहिरात, उपभोक्त्यांच्या आवडी व सवयी इत्यादींमध्ये अनुकूल बदल झाल्यामुळे मागणीतील वृद्धी होते. | किमती व्यतिरिक्त इतर परिस्थिती जसे फॅशन, उत्पन्न, करधोरण, जाहिरात, उपभोक्त्यांच्या आवडी व सवयी इत्यादींमध्ये प्रतिकूल बदल झाल्यामुळे मागणीतील ऱ्हास होतो. |
| ३. | मागणीतील वृद्धी मागणी वक्र उजवीकडे स्थानांतरित करून दर्शवली जाते. | मागणीतील ऱ्हास मागणी वक्र डावीकडे स्थानांतरित करून दर्शवला जातो. |
| ४. |
आकृतीद्वारे सादरीकरण:
|
आकृतीद्वारे सादरीकरण:
|
shaalaa.com
मागणीच्या नियमचे अपवाद
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
गिफेनच्या विरोधाभासासंबंधित विधान
(अ) मागणीच्या नियमाचा अपवाद
(ब) कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तूमध्ये समावेश होतो.
(क) कनिष्ठ वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते.
(ड) हा विरोधाभास आल्फ्रेड मार्शल यांनी ओळखला.
फरक स्पष्ट करा.
मागणीचा विस्तार व मागणीचा संकोच
खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या.

- उजवीकडे स्थानांतरीत होणारा मागणी वक्र ______
- डावीकडे स्थानांतरीत होणारा मागणी वक्र ______
- वस्तूची किंमत ______
- मागणीतील वृद्धी आणि ऱ्हास या संकल्पना ______ या संकल्पने अंतर्गत येतात.


