हिंदी

फरक स्पष्ट करा. मागणीतील वृद्धी व मागणीतील ऱ्हास - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

मागणीतील वृद्धी व मागणीतील ऱ्हास

अंतर स्पष्ट करें
Advertisements

उत्तर

  मागणीतील ऱ्हास मागणीतील वृद्धी
१. किंमत स्थिर असतानाही पूर्वीपेक्षा मागणीमध्ये वाढ होते तेव्हा त्याला मागणीतील वृद्धी म्हणतात. किंमत स्थिर असतानाही मागणीमध्ये पूर्वीपेक्षा घट होते तेव्हा त्याला मागणीतील ऱ्हास म्हणतात.
२. किमती व्यतिरिक्त इतर परिस्थिती जसे फॅशन, उत्पन्न, करधोरण, जाहिरात, उपभोक्त्यांच्या आवडी व सवयी इत्यादींमध्ये अनुकूल बदल झाल्यामुळे मागणीतील वृद्धी होते. किमती व्यतिरिक्त इतर परिस्थिती जसे फॅशन, उत्पन्न, करधोरण, जाहिरात, उपभोक्त्यांच्या आवडी व सवयी इत्यादींमध्ये प्रतिकूल बदल झाल्यामुळे मागणीतील ऱ्हास होतो.
३. मागणीतील वृद्धी मागणी वक्र उजवीकडे स्थानांतरित करून दर्शवली जाते. मागणीतील ऱ्हास मागणी वक्र डावीकडे स्थानांतरित करून दर्शवला जातो.
४.

आकृतीद्वारे सादरीकरण:

आकृतीद्वारे सादरीकरण:

shaalaa.com
मागणीच्या नियमचे अपवाद
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3.1: मागणीचे विश्लेषण - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Arthshastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 3.1 मागणीचे विश्लेषण
फरक स्पष्ट करा. | Q 6
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×