Important Questions [7]
- सरकारच्या ऐच्छिक कार्यांमध्ये पुढीलपैकी कार्ये येतात. परकीय आक्रमणापासून संरक्षण शिक्षण व आरोग्य सेवा सामाजिक सुरक्षा उपाययोजना कर संकलन
- फरक स्पष्ट करा. सार्वजनिक वित्त व्यवहार व खाजगी वित्त व्यवहार
- सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कोणतीही चार कारणे स्पष्ट करा.
- खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा: करेतर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत.
- फरक स्पष्ट करा. प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर
- फरक स्पष्ट करा. अंतर्गत कर्ज व बाह्य कर्ज
- विसंगत शब्द ओळखा: अंदाजपत्रकाचे प्रकार: तुटीचे अंदाजपत्रक, शून्याधारित अंदाजपत्रक, समतोल अंदाजपत्रक, शिलकीचे अंदाजपत्रक
