Important Questions [6]
- फरक स्पष्ट करा. आवर्ती ठेवी आणि मुदत ठेवी
- विसंगत शब्द ओळखा: वित्तीय मालमत्ता: रोखे, भूमी, सरकारी रोखे, व्युत्पन्न रोखे
- आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा: मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी.
- असंघटित नाणेबाजारात पुढील घटक कार्यरत असतात. सावकार व्यापारी बँका हुंडी चिटफंड
- खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. रघुचे वडील त्यांचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घमुदतीच्या निधीच्या बाजारपेठेत
- भारतातील भांडवल बाजारासमोरील कोणत्याही चार समस्या स्पष्ट करा.
